कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
चेतन पाटील याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर जयदीप आपटे अद्यापही तुरुंगात आहेत.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील भाजप उमेदवार अतुल सावे (Atul Save) यांनी निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली. अजित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले.
अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही - बच्चू कडू
अदानी ग्रीन्स'च्या संचालकांवर अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आम्ही सर्व आरोप फेटाळून लावतो
भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये संघ मुख्यालयात (RSS) दाखल झाले आहेत.
इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे.
मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसले, असं या पोलमध्ये वर्तवलं.
जेनिया एआयच्या एक्झिट पोलने (Zeenia AI Exit Poll) विदर्भात महायुती (Mahayuti) मुसंडी मारले, असा अंदाज वर्तवला आहे.