कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
निवडणुकी आधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही. आता मात्र एकामागून एक योजना बंद करतंय.
शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं
आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम बनवले गेलेल, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
राज ठाकरेंना (Raj Thackeray) वैचारिक अधिष्ठान नसल्याने त्यांना कोणीही इतकं सीरियस घेत नाही. त्यांची राजकारणातील प्रासंगिकता संपुष्टात आलीये,
पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, या टोळीचा आका मनोज जरांगे मोकाटच आहे, त्याची बेड्या घालून धिंड काढा.
टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी रविवारी अमेरिकन सरकारच्या पेमेंट सिस्टमवर तीव्र आक्षेप घेतला.
जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
श्रद्धा वालकरचे (Shraddha Walker) वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे निधन झाले. वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
जरांगे आता पागल, वेडा झालाय, त्याला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी जरांगेवर टीका केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Elections) निकाल स्पष्ट झालेत. ४८ जागांवर आघाडी घेत भाजपने (BJP) विजय निश्चित केलाय.