कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.
BJ Kolse Patil : खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच पंतप्रधान का होत नाहीत? असं विधान कोळसे पाटील यांनी केलं.
मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यात (Jalna) राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा,
ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.
कोळपेवाडी : गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये, जायकवाडीत धरणात (Jayakwadi Dam) ५८ टक्के म्हणजे ४४.५० टक्के जिवंत पाणीसाठा असून नगर-नाशिक मधील धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी महत्वपूर्ण शिफारस गोदावरी अभ्यास गटाने केल्याने आमदार आशुतोष काळेंच्या (Ashutosh Kale) पाणीदार लढ्याला यश आलं. एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अन् अॅक्शनचा आवाज; ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या […]
3 जानेवारी 2025 रोजी 'फिल्मसिटी'तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन.डी. स्टुडिओसाठीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले
Nitin Gadkari : आपला देश अनेक समाजांनी मिळून बनलेला आहे. पण राजकारणाबद्दल माझे मत चांगले नाही. इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ केलं जाते. त्यामुळं पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणं आवश्यक आहे, असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. मीरा बनली हेमा! ‘या’ चित्रपटात दिसणार हटके अंदाजात […]
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.