कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अलीकडच्या काळात परळीत गुंडगिरी वाढली. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. हे चित्र बदलणार. - शरद पवार
अजित गव्हाणे आता तुकोबारायांचे वंशज, आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे ‘कॅलिबर’ म्हणजे पात्रता तपासणार आहेत का?
मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते?
महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला,
न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवला आले होते. यावेळी महायुतीचे उमदेवार राणा जगजितसिंह पाटील यांची सीएम शिंदेंच्या गाडीचे सारथ्य केलं.
लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार.
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात (Tivsa Constituency) कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता यशोमती ठाकूर यांनी भाजप उमेदवार वानखडे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या विरोधात भापजने दिलेला उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, असा दावा यशोमती ठाकूर यांनी […]
मी पालकमंत्री असताना मुद्दामहून डॉ. अनिल बोडेंनी दंगली घडवल्या. त्यांना जी खासदारकी मिळाली, ते त्यांनी अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे..