Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसी पन्नू हिच्यावर सनातन हिंदू धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदौर पोलिस अधिकचा तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तापसी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते आहे. आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी याआधीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात […]
संजय राऊत हा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा आहे, त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका अशी टीका आमदार संजय शिरसाठ यांची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला उत्तर देताना संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर आणि अनिल जयसिंघानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिक्षाला कोर्टाने ५० हजार रुपयाच्या बॉण्डवर त्यांना जामीन मंजूर केला आहे. https://twitter.com/ANI/status/1640324876081790976 काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण […]
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), जुन्नर, मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा या निवडणूक कार्यक्रमात सहभाग आहे. उमेदवारांना आज दि. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. कोरोना काळात निवडणुका लांबल्यामुळे […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले होते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीवर शिवसेना- ठाकरे गटाकडून मात्र बहिष्कार घातला […]
इस्रायलमध्ये (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात संपूर्ण इस्रायल रस्त्यावर उतरला आहे. त्यात आता इस्रायलमधील शिक्षक आणि डॉक्टरही काम सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत. इस्रायलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे प्रमुख इसाक हरझोग यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर काम करणारे सर्व लोक नेतान्याहू सरकारच्या विरोधात संपावर […]
एलआयसीचे, एसबीआयचे भांडवल अदानीकडे आणि आता ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे. ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा विचारला आहे. राहुल गांधी आज एक ट्विट करून पुन्हा एकदा अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. LIC की पूंजी, अडानी को!SBI की पूंजी, अडानी को!EPFO […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले. अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी आणि राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निषेध करण्यासाठी काळे कापड परिधान करून संसदेत सर्व खासदार आल्याचं काँग्रेस […]
पप्पा-मम्मी सॉरी, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा शकले नाही. हे वाक्य मीडियाच्या हेडींगमध्ये, लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई-वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात. पण हा प्रश्न अजून संपत नाही. गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याचे अनेक प्रसंग पाहायला ऐकायला मिळतात, तशीच याची अनेक कारणेही आहेत. […]
आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. वीरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅग ने केलं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे. त्यात ७०० लोकांचा स्टाफ आहे. मग घोटाळा होत असताना महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का? असा प्रश्न मनसे नेते संदीप […]