नाशिक (३० मार्च) : काल नाशिकमधील (Nashik loksabha) सिन्नर येथे शेतकरी मेळावा पार पडला. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) प्रमुख वक्ते असल्यामुळे राष्ट्रवादीचे सारे नेते उपस्थित होते. पण यामध्ये चर्चा झाली अजित पवार यांच्या एका वाक्याची. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार माणिकराव कोकाटे यांना उद्देशून म्हणाले की “मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात […]
मागच्या आठवड्यात अचानक मुंबईतील एका हॉटेलमध्ये आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबईतील एका हॉटेलात दिसून आले, त्याचा व्हिडीओ समोर आला, व्हायरल झाला. त्याबरोबर चर्चा सुरु झाली. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा ‘डेट’ करत असल्याची. तर राघव आणि परिणीती यांच्या नात्यासोबतच पॉलिटिक्स आणि बॉलिवूड यांच्यातील नात्यांचा हा आढावा राघव चड्ढा – […]
Pune Loksabha : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली […]
आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांना राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. पण या स्थगितीवर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थागिती उठवण्यात आली आहे. या निर्णयावर रोहित पवार यांनी “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले!” असं ट्विट करून सरकारला टोला लगावला आहे. सत्यमेवजयते!विकासाच्या वाटेत पाय घालणारेच […]
काही दिवसापूर्वी पार पडलेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून वंचित बहुजन मुस्लिम आघाडीने विरोधी भूमिका घेतली आहे. याच प्रकरणात राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर […]
महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की राजकारण आणि धर्म जेव्हा वेगळं केलं जाईल. तेव्हा हे सगळं बंद […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
BJP Pune MP Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज […]
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची […]