राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]
“महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?” असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना […]
Abdul Sattar on Mahavikas Aaghadi : वज्रमूठ दाखवण्यासाठी आमच्याकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येमध्ये धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर आम्ही राज्यभर एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख झाले आणि धनुष्यबाण गावगावत पोहचवण्यासाठी आम्ही विशेष यात्रा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात आम्ही संभाजीनगर मधून करत आहोत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. अब्दुल […]
मागील आठवड्यात सुरु झालेल्या रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये झालेला दंगलीचा राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की भाजप कमकुवत होत असल्याचे लक्षात येताच दंगली भडकवल्या जात आहेत. आणि त्यातून जातीय ध्रुवीकरण करण्याचा […]
आमदार संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीराज्यातील काही ठिकाणी विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. पण त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यावर अखेर आज सुषमा अंधारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी आज पुणे कोर्टात संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला […]
“सुरतला जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? ” अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सुरतला जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा करिष्मा भाजपचा नव्हता. त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं. असं म्हणत अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच कौतुक केलं आहे. ते मुंबई मध्ये आज पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]
मागील काळात उद्धव ठाकरेंची पाठीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते सोफ्यावर बसत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे. काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत […]
काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरात कोर्टात हजर राहणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनसाठी राज्यातील काही काँग्रेस नेते गुजरातला जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांचा गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur) केला आहे. मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस […]
Raosaheb Danve On Mahavikas Aaghadi : संभाजीनगर मध्ये काल पार पडलेली महाविकास आघाडीचीच सभा म्हणजे “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” अशी झाली, अशी टीका भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. काल झालेल्या सभेच्या पार्शभूमीवर दानवे यांनी आज दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. […]