केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळाला आहे. त्यांचा वाद सुरु असतानाच त्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया देत शाब्दिक चिमटे काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख असलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यावर सिंधियाच्या टीकेला उत्तर दिले होते. ज्यात रमेश यांनी सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला […]
केंद्र सरकारने अदानी प्रकरणावरून विरोधकांचा आवाज दाबला आहे. सरकार अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज सरकारला विचारला आहे. आज संसदीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्प चर्चेत येऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. असा आरोप […]
केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्शभूमीवर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असं पवारांनी या पत्रातून सांगितलं आहे. Today I came […]
मागच्या काही दिवसापासून प्रवासात अनेक प्रकारच्या विकृती करत असलेल्या लोकांच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार पुणे ते मुंबई धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस (Sinhgad Express) आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. या विकृत प्रवाश्याला आज व्हिडिओ काढताना […]
Navneet Kaur Rana : मागील वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी जाहीर हनुमान चालीसा पठण केल्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने खासदार नवनीत राणा यांना अटक करून तुरुंगात टाकलं होत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी राणा यांच्याकडून जाहीर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आव्हान दिले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
BJP Foundation Day: येत्या काळात महाराष्ट्रात भाजप तीन कोटी सदस्य करणार आहेत, त्यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरात सुरु केलेला सदस्य नोंदणी कार्यक्रमाची माहिती दिली. […]
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपली. बैठक संपल्यानंतर सकाळी १० वाजता गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने सांगितले की रेपो दर एकमताने कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम आहे. […]
शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या सातारा (Satara) जिल्हातील जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. पण युवा नेते अमित कदम (Amit Kadam) भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश करत असल्यामुळे जावळीत पुन्हा राष्ट्रवादीला राजकीय ताकद मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर अमित कदमांचा हा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्ती रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जावा अथवा त्यांना पदावरुन हटविले जावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन केली आहे. ठाकरे गटाच्या […]