गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. पुण्यात देखील मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात […]
नवी दिल्ली : मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. या प्रकरणाची काळ २८ मार्च सुनावणी होणार होती. पण काळ घटनापीठासमोर दुसरे प्रकरण चालू असल्यामुळे काल याची सुनावणी झाली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाकडून आज पुन्हा नवीन तारीख जाहीर केली होती. त्या नुसार आज १० […]
भारत राष्ट्र समिती ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, ते शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहेत. म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे. आता यापुढे भारत राष्ट्र समिती आता देशभरात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. अशी माहिती माजी हरिभाऊ राठोड यांनी आज पुण्यात दिली. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हरिभाऊ राठोड यांनी काही दिवसापूर्वीच भारत […]
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. याच मुद्द्यावरून जेष्ठ वकील आणि ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. […]
यंदाच्या वर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज आला आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो. स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची शक्यता केवळ 25% आहे. तर LPA (LPA: दीर्घ कालावधी सरासरी) 94% पाऊस अपेक्षित आहे. […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे लाईफलाईन या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं. त्यामुळे १०० कोरोना रुग्णाचे शारीरिक नुकसान संजय राऊत यांच्या भागीदार सुजित पाटकर यांच्यामुळे झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या […]
राज्यात गरज असताना संपूर्ण सरकार राज्याच्या बाहेर फिरते आहे कारण त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, अनेक ठिकाणी गारा कोसळल्या आहेत पण राज्यातील सर्व मंत्री अयोध्येत होते. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका […]
Akola : अकोल्यात झालेल्या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले […]
धनुष्यबाण रामच्या हाती देखील होत आणि रावणाच्या हातात देखील होता. रावण बलाढ्य होता, दहा तोंडाचा, वीस हाताचा होता. पण त्याला ते शिवधनुष्य बाण पेलला नाही, यांना (एकनाथ शिंदे गट) काय पेलणार ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी विचारला आहे. ठाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ […]