“मोगलांनी चुकीचं केलं असेल तर लाल किल्ला, ताजमहाल कुतूब मिनार पाडून टाका” असं वक्तव्य ताज या आगामी वेबसिरीजमध्ये मुघल सम्राट अकबरची भूमिका साकारणारे नसरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. ते म्हणाले की मध्ययुगीन इतिहासातली राज्यकर्ते कोणत्याही कारणास्तव खलनायक बनवतात. View this post on Instagram A post shared by ZEE5 (@zee5) यावेळी बोलताना […]
“मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.” असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पहाटेच्या शपथविधीवत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी काहीही बोललो की […]
“संजय राऊत यांनी महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आग लावण्याचं काम केली आहेत, त्यामुळे त्यांची नाव संजय राऊत यांनी संजय आगलावे असं करा” असा खोचक टोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू पाटील […]
आजपासून एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे […]
खासदार संजय राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकौंटवरून ते नेहमी नवनवीन ट्विट करत विरोधी पक्षांना लक्ष करत असतात. असंच एक ट्विट त्यांनी आज केलं आहे. संजय राऊत यांनी आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये नारायण […]
Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर तीन बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. जिथे रशियाने यासाठी लाखो सैनिक उभे केले, तिथे क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून युक्रेनमधील […]
कोरोनाच्या कठीण काळानंतरही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. उद्योगपती बिल गेट्स यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आपल्या ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत की, भारत भविष्यासाठी एक आशा आहे.’ बिल गेट्स यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “भारत भविष्याची एक […]
शिवसेना कोणाची आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सलग सुनावणीतील तीन दिवस युक्तिवाद झाला. पण अजूनही फक्त ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला पण अजूनही ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुढील वेळी […]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. कपिल […]