गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक […]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. आपला […]
“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : […]
राष्ट्रवादीनेच अजित पवार यांच्या बदनामीचा कट रचला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या या आरोपाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा […]
शिवसेना कोणाची? आणि राज्यातील संपूर्ण सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. […]
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात होईल पाच दशक झाली तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात होऊन आता दोन दशक उलटून गेलीत. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती आजची तारीख म्हणजे २२ फेब्रुवारी. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात आजपासून ५६ वर्षांपूर्वी १९६७ साली शरद […]
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आजही कपिल सिब्बल यांनीच आपली बाजू मांडली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही आज सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आज कपिल सिब्बल यांनी […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना कोणाची या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नोटीस पाठवण्यात येणार असून पुढील सुनावणी २ आठवड्यानंतर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृतवखाकील तीन न्यायमूर्ती समोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. आजच्या निर्णयात ठाकरे गटाला अंशतः दिलासा मिळला असून […]
“ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का?” अशी खोचक टीका ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “कागदोपत्री धनुष्यबाण […]
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज पुन्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही […]