नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol) व डिझेलचे (Diesel) दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या किमती (Petrol and Diesel) स्थिर असल्या तरी उच्च पातळीवर पोहोचलेल्या आहेत. गेल्या काही महिन्याअगोदर केंद्र सरकारनं (Central Government) पेट्रोल- डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्कात घट करत पेट्रोल- डिझेलच्या किमतींत घट केली. तेव्हापासूनच देशात दर स्थिर आहेत. असं राहून […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भारतीय जनता पार्टीचे (BJP) पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी आपण हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. आपली प्रकृती ठिक नाही, त्यामुळे आपल्याला प्रचारात सहभागी होता येणार नाही, असे पक्षाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माजी राज्यसभा खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) […]
धुळे : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सदस्य पदाच्या ३ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपची (BJP) दोन मते फुटली आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) विजय झाला. या निवडणुकीत स्थायी समिती सदस्यपदी जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) माजी अध्यक्ष तुषार रंधे, कुसुमबाई कामराज निकम तर महाविकास आघाडीचे किरण गुलाबराव पाटील यांची निवड […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर निशाणा साधला आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Mahesh Aaher ) यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे […]
मुंबई : कोविडनंतर जगात आर्थिक विषमतेचे नवे पर्व सुरू होताना दिसत आहे. (India) गरीब लोक पूर्वीपेक्षा गरीब होत असताना श्रीमंतांची संपत्ती अनेक पटींनी वाढत आहे. (Lamborghini ) आलिशान गाड्यांच्या विक्रीत झालेली वाढ हे याचे सर्वात मोठे उदाहरण राहणार आहे. (Porsche) जगातील बहुतेक लक्झरी कार कंपन्यांनी 2021 मध्ये विक्रमी विक्री नोंदवली. (Porsche IndiaLuxury) हा ट्रेंड 2022 […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) उद्या जळगाव ( Jalagaon ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी […]
केपटाऊन : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग आठवा टी-20 विजय आहे. या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारीला […]
कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये ( Dhule ) आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. यावेळी पडळकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित ( Vijaykumar Gawit ) यांच्यावर टीका केली आहे. या […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांच्यावर ‘साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा-एक निराश मंदसैनिक’, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष (NCP Pune President) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सडकून टीका केली. त्यावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष (MNS Pune President) साईनाथ बाबर (Sainath […]
धुळे : कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये ( Dhule ) आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) आणि संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जहरी टीका […]