पुणे : भारतीय जनता पार्टीला (BJP) कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba-Chinchwad Bypoll) अंतर्गत नाराजीचा तीव्र फटका बसण्याची शक्यता असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा मतदार संघात खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला (BJP) पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी ( Kasba By Election) इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र असं असताना देखील मनसेने भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळली आहे. आता मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये (MNS) जोरदार जुंपल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ५ वर्षात गिरीश […]
Wedding Viral Video: सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. (Wedding) त्यामुळे आपल्याला दररोज अनेक उत्तम व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. (Viral Video) लग्नादरम्यान मुलीपासून ते मुलापर्यंत ते खूप धमाल करताना दिसतात. (Viral Wedding Video) लग्नसमारंभात असे प्रसंग अनेकवेळा येतात, वरातीच्या नाचण्यापासून ते मित्रांचे मजेदार गिफ्ट घेण्यापर्यंतच्या प्रसंगांचे काही खास व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांना भाराहून टाकायचे काम […]
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ( Boarder- Gavaskar Trophy ) ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला नागपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता दुसरा सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार एलेन बॉर्डर ( Elon Border ) याने प्लेइंग इलेवन निवडली आहे. या संघात त्याने पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फी ( Tod Marfi […]
मुंबई: शिर्डीत (Shirdi) दर्शनाला जाणाऱ्या साईभक्तांसाठी तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची (Night Landing) सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन […]
पुणे : वंचित बहुजन आघाडी (VBA) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP ) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे […]
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी (Pakistan Former) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan ) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगत असलेल्या तुपाची किंमत ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाणार आहे. इम्रान खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर […]
भोपाळ : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Baba) चर्चेत आला होता. नागपूरातील (Nagpur) एका कार्यक्रमात बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत श्याम मानव (Shyam Manav) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा बागेश्वर धाम बाबा वादात सापडला आहे. सध्या बागेश्वर […]