Air India : एअर इंडिया (Air India) ८४०विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासामधील सर्वात मोठा करार राहणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याअगोदर मिळाली होती. मात्र आता एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानाविषयी कराराबाबत मोठी अपडेट देण्यात आली. यानुसार एअर […]
भारतीयांसाठी एक आनंदाची बाब आहे. भारतीय वंशाचे नील मोहन हे आता यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ असणार आहेत. यूट्यूबचे सध्याचे सीईओ सुसान व्होजिकी यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर नील मोहन यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यूट्यूबचीच मुळ कंपनी अल्फाबेट इंक या कंपनीने 16 फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा केली आहे. नील […]
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा या कार्यक्रमासाठी किर्ती म्हणून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री समृद्धी केळकर सूत्रसंचालन करणार आहे
नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची (Political Crisis) सुनावणी गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. शिंदे-ठाकरे प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गौप्यस्फोटवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करणे टाळले. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल काहीही बोलायचे नाही. विषय संपला. […]
पुणे : कसब्याची निवडणूक (kasbah Bypoll Election) चूरशीची वैगरे काही नाही. आपण निवडणूक जिंकणार. चांगल्या मताने जिंकणार. नक्की निवडूण येणार.दोघांचे काम चांगले आहे. काळजी करू नका. निवडूण आल्यावर मी स्वत पेढे वाटायला येईन, असा विश्वास पुण्याचे भाजप (BJP) खासदार गिरीष बापट (Girish bapat) यांनी व्यक्त केला. जिवाची तमा न बाळगता बापट पक्षासाठी पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले […]
शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी […]
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad byelection) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी बुधवारी नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी […]
पुणे : पुण्यातील ( Pune ) कसबा या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचारासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) हे आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तरी सुद्धा ते प्रचारात सहभागी झाले आहेत. गिरीश बापट यांनी तब्येत ठीक […]