पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP ) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे […]
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी (Pakistan Former) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan ) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगत असलेल्या तुपाची किंमत ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाणार आहे. इम्रान खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर […]
भोपाळ : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Baba) चर्चेत आला होता. नागपूरातील (Nagpur) एका कार्यक्रमात बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत श्याम मानव (Shyam Manav) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा बागेश्वर धाम बाबा वादात सापडला आहे. सध्या बागेश्वर […]
पिंपरी : मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात मी भूकंप घडवला भाजपच्या तगड्या उमेदवाराला चितपट केला होता. तो करिष्मा ती जादू चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad Bypoll) होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंची वरती नेणं तसेच इथल्या मूलभूत सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महापालिका किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी केलेले आहे. स्व. रामकृष्ण मोरे असतील त्या […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket ) युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw ) गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या ( Mumbai ) ओशिवारा परिसरात घडली आहे. यानंतर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पृथ्वी आपल्या मित्रांसमवेत गाडीतून चालला होता. तेव्हा ही घटना घडली आहे. Oshiwara Police has […]
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरूय. दरम्यान राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) राहुल कलाटे (Rahul Kalate) हे महाविकास आघाडीतून (MVA) उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच कार्यकर्त्यांची अशी भावना होती की ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे बाहेरील कोणत्याही उमेदवाराला तिकीट न देता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांला या पोटनिवडणुकीत संधी […]
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे नाराज नाही. ते आमचे नेते आहेत. आता ते आजारी आहेत अशा अवस्थेत त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) प्रचाराला यावं अशी तुमची इच्छा आहे का? त्यांची कोणतीही नाराजी नाही. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. बापट यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मीडियाला विनंती आहे की तुम्ही […]
भाजपचे ( BJP ) पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहीत कसबा ( Kasaba ) पोटनिवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन गिरीश बापट हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. […]
पुणे : कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll election ) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्षात बंडखोरी झाल्यामुळे त्यापाठीमागे कोणीतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीला स्वतःचे घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर […]