पुणे : कसबा पोटनिवडणूक (Kasba Bypoll) ही रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध हेमंत रासने (hemant Rasne) अशी नाही तर भाजप (BJP) विरुद्ध थेट काँग्रेस (Congress) अशी आहे. महाविकास विरुद्ध भाजप अशी ही लढत नाही. कारण त्यांचा काय अस्तित्वच नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला वाऱ्यावर सोडून दिलेले दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांच्या सरकार मध्येही काँग्रेसचे […]
आसाम सरकारने थेट भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केलाय. त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील (Pratik Patil) राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांनतर आता प्रतीक पाटील यांची नेमणूक कारखान्याच्या चेअरमनपदी […]
पुणे : तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा सणसणाटी आरोप आज खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेतच केला. हा आरोप खूपच गंभीर आहे. तुरुंगातच जर कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया हेमंत देसाईं (Hemant Desai ) यांनी यावेळी दिली. एका […]
काही दिवसापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून निवडून आले. पण सत्यजित तांबे यांची उमेदवारी आणि त्यांनतरचा वाद यामुळे सत्यजित तांबे मोठ्या चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं जाहीर केलं. तरिही काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित काँग्रेसमध्ये परत येतील, असा आशावाद व्यक्त […]
पुणे : कसबा निवडणुकीसाठीची (Kasba Bypoll) रंगत दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक नेता असो की छोटा कार्यकर्ता यांना आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. असाच एक प्रसंग आज पुण्यात पहावयास मिळाला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakde) हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) […]
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले. […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) एका व्यासपीठावर आल्याने या चर्चा पुन्हा थांबल्या होत्या. पण पुन्हा एकदा दिल्लीतून मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुणे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही […]
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले. […]