पुणे : गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबामध्ये वाद आहे, असे बोलले जात आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्याबरोबरच शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही. तर हे केवळ विरोधकांनी जगताप कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने उठवलेले वावटळ आहे, असे चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या […]
राज्यात नवीन सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सरकारवर जाहिरातीच्या खर्चावरून टीका होत असतानाच आता या सरकारच्या नव्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागितलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन यादव यांनी माहिती अधिकारात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा आजपर्यंतचा […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना […]
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ झाला. यावेळी बंड पुकारणाऱ्या आमदारांबरोबरच उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हेही चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी झिरवाळ याच्याविरोधामध्ये अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली होती. तुमच्याविरुद्धच्या अर्जावर तुम्ही स्वतः न्यायाधीश कसे काय झाले, असा सवाल सुप्रीम कोर्टाने (supreme Court) विचारला […]
जळगाव : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांच्यातील वाक युद्ध संपेना काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करताना म्हंटले होते की महाजन यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं होत परंतु त्यांचं ते स्वप्न अधुरेच राहिले. या टीकेला महाजन यांनी अनेकदा प्रत्युत्तर दिले. त्यात आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना त्यावर प्रश्न विचारला त्यावर महाजन […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या आजारपणाबाबत एक विधान केले. मात्र, त्यांची मेमरी कमी आहे. त्यांना हे माहिता नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असूनही त्यांना आता कसब्यात यावं लागतंय. मग आजारी असताना त्यांना फिरवता हे अमानवी नाही का […]
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जिवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरंतर जितेंद्र आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक (Viral Audio) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली होती. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( NCP ) शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी बोलून झाला होता, असे विधान केले […]
पुणे : देशभरातील २५ कोटी ऑटो टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस चालक मालकांच्या अनेक समस्या रखडलेल्या आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर सूचना देऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करत १४ मार्च रोजी दिल्ली येथे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत देशभरातील संघटनांचे बैठक आयोजित करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad […]