ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On Eknath Shinde ) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग ( Election Commission ) व भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने काल शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावरुन राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर […]
IPL Schedule 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL ) १६ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि ४ वेळेस विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्याच […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (By elections) आज प्रचार सभेचा धडाका सुरु झाला आहे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्यासाठी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आज सभा होणार आहे, तर राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) याच्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील मैदानात उतरले आहेत, अजित पवार यांची […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission ) काल शिवसेना ( Shivsena ) व धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता अधिकृतपणे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे गेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनके जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी […]
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (shiv sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हं दिलं. यामुळे आता शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला (Thackeray group) मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. तब्बल […]
भगवान शंकर तसे दुर्लक्षितच…अंगाला भस्म आणि स्मशानभूमीत वास असणारी देवता अशी ओळख… आणि त्यामुळेच हिंदू कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात तुलनेने कमी प्रमाणात दिसणारी देवता, हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आली ती आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे. आसाम सरकारने सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर डाकिनीमध्ये असल्याचा दावा केलाय. या दाव्यानंतर मात्र राजकारण्यांना आयताच विषय मिळालाय. कारण आतापर्यंत रोजगार, मोठ-मोठे उद्योगधंदे पळवण्यापर्यंत […]
पुणे : देशातील लोकशाही संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आता देशात हुकूमशाहीची सुरुवात झाली आहे, असे जाहीर करावे. आज केंद्रीय निवडणूक (Central Election Commission) आयोगाने शेण खाल्लं आहे. दहशत, पैशाच्या जोरावर निर्णय द्यायचा होता तर मग आम्हाला पुरावे का मागितले. आधीच निर्णय द्यायचा होता. एवढा खटाटोप करण्याची काहीच गरज नाही. […]
पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० बाजारु आमदारांना घेऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांची शिवसेना संपवत आहे. रामाचा धनुष्यबाण रावणाला कसा दिला जातो. हे सर्व कौरवांच्या मदतीने भाजप करत आहे. कौरवांची संख्या जास्त असली तरी विजय हा पांडवांचा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली मान, प्रतिष्ठा गमावली आहे. […]
मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल […]
दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन संघ 78.4 षटकात 263 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 21 धावा […]