- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Devendra Fadnavis यांचा दुसरा गौप्यस्फोट: राष्ट्रवादीचे ‘ते’ पत्र मीच ड्राफ्ट केले होते
मुंबई : 2019 साली सत्तास्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून (NCP) आला होता. त्यावेळी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. सरकार बनवण्याच्या सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. कोणते खाते भाजपला (BJP) द्यायचे कोणते खाते राष्ट्रवादीला द्यायचे हे ठरलं होतं. हे फक्त अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत ठरलं नव्हतं तर ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलून ठरलं होतं. राष्ट्रपती […]
-
Amrita Fadnavis यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त खास व्हिडिओ
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी आज व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine’s Day) चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अमृता फडणवीस सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्या एक उत्तम […]
-
Kasba-Chinchwad Bypoll : अखेर मनसेचे ठरलं : भाजपच्या डब्याला लागणार इंजिन!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba Peth & Chinchwad Bypoll) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आखेर (MNS) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार नाही. केवळ या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे आखेर ठरले असून भाजपच्या […]
-
Ahmednagar जिल्हाधिकारी Rajendra Bhosle ची मुंबईत बदली, सालीमठ नवे जिल्हाधिकारी
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी(दि. १४) सायंकाळी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह निधी चौधरी, राधाबिनोद शर्मा, दीपा मुधोळ-मुंढे यांचाही समावेश […]
-
Nilesh Rane चं वादग्रस्त ट्विट… ‘पवार कुटुंब पूर्ण *** मेंदूचं’
मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी (Sharad Pawar) टीका केली होती. पवारांच्या त्या विधानावर भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे,’ असे म्हटले आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार […]
-
Pune Bypoll election : कसब्यात ‘या’ दोन दिवशी, ड्राय डे !
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Bypoll election) चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ पासून मतदानाच्या दिवशी २६ फेब्रुवारीपर्यंत मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या २ मार्च २०२३ रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ परिसरातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं (Dry Day) ठेवण्याचे आदेश […]
-
Mahadev Jankar : भाजपकडे मंत्रिपद मागणार नाही… त्यांना वाटलं तर देतील किंवा नाही देणार!
पुणे : मी भाजपकडे (BJP) मंत्रीपद मागणार नाही, मी मागणारा नाही. त्यांना वाटलं तर देतील. नाही वाटलं देणार नाही. आमचा मार्ग ठरलेला आहे. त्या मार्गांवरून आमचा प्रवास सुरु आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील. परंतु, मी मात्र युतीचा धर्म पाळणार आहे, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष (President) महादेव जानकर (Mahadev Jankar) […]
-
Pune : कसबा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन रिंगणात
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane ) हे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व […]
-
Jyotiraditya Scindia : भाजप खासदाराने मंत्र्यांना सुनावले.. म्हणाले, ‘माझी हात जोडून विनंती की…’
नवी दिल्ली : लडाखचे खासदार जाम्यांग नामग्याल (Jamyang Namgyal) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केलेल्या भाषणात लडाखमधील (Ladakh) समस्यांचा पाढाच वाचला. जाम्यांग यांनी लोकसभेत सरकारकडे (Jyotiraditya Scindia) मागणी केली की लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. उड्डाणेही रद्द झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारने याकडे लक्ष […]
-
Viral Video : जोडप्याचा हनिमूनचा व्हिडीओ व्हायरल, आणि घडलं असं काही…
Viral Video : मोबाईलचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. तंत्रज्ञानाने लोकांचे जीवन सोपे केले आहे, परंतु कधीकधी एक छोटीशी चूक सर्वकाही नष्ट करते. आजकाल लोक सोशल मीडियावर (social media) फेमस होण्यासाठी कोणत्याही थराला जातात. परंतु अनेकवेळा लोक केवळ त्यांच्या गैरकृत्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल (viral) होतात. फक्त आजचा व्हिडिओ पहा. या वधू- वराने हनीमूनचा व्हिडिओ […]









