मुंबई ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मविआचा होता. त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे तुम्ही पोलीस दलात कोणालाही विचारा, सगळे सांगतील, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. उद्धव […]
पुणे : “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलेल्या मंत्रामुळेच मी आमदार झालो” असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केले. त्यामुळे मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मावळ येथील एका वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते. तर याच कार्यक्रमात बोलताना, “मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil […]
पुणे : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र आजघडीला पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आधीच ठाकरे गट, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलेले असताना आता शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पुण्यात राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे. […]
जम्मू काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( bharat jodo ) सध्या जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचली आहे. या यात्रेच्या दरम्यान अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) सुद्धा सहभागी होणार आहेत. […]
मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे अतिशय शांत स्वभावाचे होते. आवश्यक असेल तेव्हाच तुफानापेक्षा जास्त संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे अखंड महासागर होते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांदीआळीतले वेगळे असे नेते होते. बाळासाहेबांचे तैनचित्र सभागृहात लागले आहे. परंतु, सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीचं नव्हता. त्यांनी विचार केला असता, तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले […]
नवी दिल्ली : आजपासून 10 वर्षांपूर्वी रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्यांदा वनडे (ODI) मॅच मध्ये सलामी दिली होती आणि या सामन्यात मोहालीमध्ये इंग्लंडविरुद्ध 83 धावा केल्या. त्या पहिल्याच मॅचने रोहितच्या कारकीर्दीला पूर्णपणे बदलून टाकले. 23 जानेवारी 2013 च्या आधी रोहित शर्मा स्वतःची क्षमता आणि कामगिरीमधील तफावत कमी करण्यासाठी संघर्ष करत होता. या मॅच आधी झिम्बाब्वेविरुद्ध […]
मुंबई : डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची अधिसूचना साेमवारी (दि. २३) राेजी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य विभागाचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी काढलेल्या राजपत्राद्वारे ही […]
मुंबई : “स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही.” अशी टीका भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत […]
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचंच कौतुक करत आहेत. मी त्यांच्याकडून मार्गदर्श घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. मुंबईतील माटुंगा येथे ष्णमुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb […]