कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने डावलले नसून कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. काँग्रेस तसे अधिकार त्यांना दिले होते असे परखड मत कॉंग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर […]
मुंबई : बहुतेक लोक पाळीव प्राण्यांना जवळ घेतात तसेच त्यांचा किस देखील करतात. तर पाळलेला कुत्रा, मांजर जिभेने मनुष्याला चाटतात. ज्या लोकांना पाळीव प्राण्यांची किंवा कुत्रे-मांजर यांची आवड आहे, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. याकडे पाळीव प्राण्याचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणून पाहिलं जातं. पण अनेक लोकांना असे वाटते की, पाळीव प्राण्यांना किस केल्याने आपल्याला अनेक […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला अर्ज न दाखल करता आपल्या मुलाचा म्हणजेच सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसचे पंचायत झाली. दरम्यान, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला. हा वाद सुरू असतानाच पुण्यातूनही काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा एक […]
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. त्या अगोदरच शिवसेना-भाजप-शिंदे गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुंबईत गिरगाव आणि मरीन लाइन्स या ठिकाणी बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, या पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आले. सध्या मुंबईत शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटात प्रचंड बॅनरबाजी होत […]
नागपूर : काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सध्या राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे वारे फिरत आहे. तसेच नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारे महाराष्ट्र् प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळं काँग्रेसमध्ये (Congress) समन्वय […]
नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, त्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देतील. विविध मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार जसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की मी निवडणूक लढणार नाही पण मला माहित आहे न्यूझीलंडच्या मतदारांना प्रभावित करणारे मुद्दे कोणते आहेत आणि कोणते […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात दररोज नवीन ट्वीस्ट येत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) नाशिक पदवीधरसाठी डॉ.सुधीर तांबेंना (Dr. Sudhir Tambe) उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु, अर्ज दाखल करण्याच्या वेळेस डॉ. तांबे यांनी स्वत:चा अर्ज दाखल न करता पुत्र सत्यजित तांबेंचा (Satyajit Tambe) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला […]