- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे थारमध्ये; स्पर्धेतील विजेत्यांना मिळाल्या गाड्या
-
काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधीच्या टीशर्टची पुन्हा चर्चा
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
-
फॅशन शो’बद्दल बोलताना, सरफराजवरुन सुनील गावसकरांची निवड समितीवर टीका
नवी दिल्ली: सर्फराज खानकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर सडकून टीका केली आहे. सरफराज खान गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात सरफराज खानने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावातही शतक झळकावले होते. सर्फराज खानची संघात निवड न झाल्याने अनेक विद्यमान आणि माजी खेळाडू नाराज […]
-
Sarfaraz Khan : शतक झळकावल्यानंतर सरफराज खान म्हणाला, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए
नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने तिसरे शतक झळकावले, तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 13 वे शतक झळकावले. दिल्लीविरुद्ध १२५ धावांची इनिंग खेळल्यानंतर तो म्हणाला की, अनेकदा असे घडते की संघ कठीण परिस्थितीत जातो आणि नंतर क्रीजवर गेल्यावर विचार असा असतो, की मी जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवू शकतो. मी खेळपट्टीनुसार […]
-
BJP Spokesperson : भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर, राम शिंदेंना मिळाली मोठी जबाबदारी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांची यांची घोषणा केली आहे. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह मुख्यप्रवक्ते आहेत. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरूप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली […]
-
Pune Ring Road : अबब! 2348 कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांना
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे वेग आला आहे. पुणे (पश्चिम) (Pune) रिंगरोडसाठी आवश्यक ४ तालुक्यात ३२ गावातील ६१८.८० हेक्टर आर जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून २ हजार ३४८ कोटी रुपयांपर्यंत […]
-
Beed Politics : हिंमत असेल तर चिन्ह घेऊन समोर या… पुतण्याचे काकाला खुले आव्हान
बीड : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद चिन्हांवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांना इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर या असे खुले आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुतण्या […]
-
Thackeray vs shinde : शिवसेना कोणाची : एकनाथ शिंदे यांचे पद बेकायदेशीर, ठाकरे गटाचा दावा
मुंबई : प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गटाचे वकील देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्यात निवडणूक आयोगासमोरच जोरदार वादावादी झाली. आखेर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. दोन्ही गटांच्या वकिलांनी आक्रमकपणे दावे-प्रतिदावे, आक्षेप घेतल्याने जवळपास अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले […]
-
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा Swati Maliwal यांच्यासोबतच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission Women) अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओमध्ये एक कार चालक त्यांना विचारत आहे की तुला कुठे जायचे आहे, ज्यावर मालीवाल म्हणत आहेत की मला घरी जायचं आहे, माझे नातेवाईक येत आहेत. यानंतर आरोपी पुन्हा परत येतो आणि त्यांना घरी सोडण्याचं विचारताना […]
-
Ashish Shelar: देव, देश, धर्माच्या संघर्षातून गायब राऊत काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले!
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांबरोबर चालायला गेले आहेत, याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार […]









