Tikali Coming Soon Series : एकापेक्षा जास्त हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहत आहे.
Annasaheb Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहा प्रदर्शित होत आहे.
Auron Mein Kahan Dum Tha Teaser Out: अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बूच्या (Tabu) जोडीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Horoscope Today 1 June 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Nargis Fakhri On Rockstar Re-Release: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा (Bollywood) लोकप्रिय अभिनेता आहे.
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभेला राज्यतील 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.
PM Narendra Modi Kanyakumari Visit: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले.
Sangharsh Yoddha Trailer: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Ek Dok Tin Char Movie: या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.