Bhaiyya Ji Movie: मनोज बाजपेयीचा (Manoj Bajpayee) ॲक्शन मसाला असलेला 'भैय्या जी' (Bhaiyya Ji Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Bigg Boss OTT 3: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' सुरू (Bigg Boss OTT 3) होण्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
Srikanth Movie: चला तर मग जाणून घेऊया 'श्रीकांत' नेमकं ( Srikanth Movie) कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे?
Horoscope Today 30 May 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Mirzapur 3 OTT Release Date: चाहते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अली फझल आणि रसिका दुग्गल यांच्या मोस्ट अवेटेड सिरीज 'मिर्झापूर 3' साठी (Mirzapur 3) आतुर आहेत.
Panchayat 4 Release Date: सर्वात लोकप्रिय वेब सीरिज (Web series) 'पंचायत'चा तिसरा सीझन 28 मे रोजी ओटीटीवर ( OTT) रिलीज झाला आहे.
Aamhi Jarange Teaser : मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा,आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
36 Days Trailer Released: अभिनेत्री नेहा शर्माच्या (Neha Sharma) सर्वात लोकप्रिय सिरिजचा 'इलेगल'चा सीझन 3 आज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने 'पुष्पा' मधील 'द कपल सॉन्ग' रिलीज केलं आहे आणि आता हे गाणं किती सुपरहिट होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी आमिरच्या अभिनयात पदार्पण करणाऱ्या 'महाराज' मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.