Jackie Shroff: जॅकी श्रॉफ ( Jackie Shroff) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे.
Dune: The Sisterhood: अभिनेत्री तब्बू (Tabu ) आता अमेरिकन टीव्हीच्या (American TV ) दुनियेत पदार्पण करणार आहे.
Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळ यांचा 'हीरामंडी: द डायमंड बझार' 1 मे रोजी नेटफ्लिक्सव रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे.
Rohit Saraf : रोहित सराफने (Rohit Saraf) सोशल मीडिया वर (Social Media) काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे.
Metro In Dino: अनुराग बसू त्याच्या मल्टीस्टारर चित्रपट 'मेट्रो इन दिनो'मुळे (Metro In Dino) बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
Srikanth Box Office Collection: तुषार हिरानंदानी दिग्दर्शित 'श्रीकांत' मधील राजकुमार रावच्या शानदार अभिनयाची खूप तोंडभरून कौतुक केलं जात आहे.
Rohit Saraf: रोहित सराफने (Rohit Saraf) सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे.
Salman Khan Firing Case: मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
Horoscope Today 14 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 13 May 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?