Gautami Patil New Song: सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil ) या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही.
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया हिने तिच्या नवीन रिलीज झालेल्या 'अरनमानाई 4’ च्या (Aranmanai 4) यशासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Gaurav More: गौरवनं इन्स्टाग्रामवर हास्यजत्रेच्या स्टेजचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
Shrikanth Movie: बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित सिनेमा एका दृष्टिहीन मुलाची कथा असल्याचं सांगितले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' घेऊन आला.
Bipasha and Karan Anniversary : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर (Bipasha and Karan Anniversary) लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा करत आहे.
Bhumi Pednekar : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारतातील यंग ग्लोबल लीडर असल्याचा अभिमान आहे, असं बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली.
Horoscope Today 08 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 07 May 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Heeramandi: संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही वेबसीरिज (Heeramandi web series) 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाली.