Sanjay Raut On Maharashtra Government: महानंद डेअरी (Mahananda Dairy) गुजरातच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचा फार मोठा जाळ आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलचं पाहिजे असं नाही. कर्नाटक मध्ये अशाचं प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न […]
Khurchi Marathi Movie Trailer Release Out: ‘सत्ता कुणाची पण असो, परंतु आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ (Khurchi Marathi Movie) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Trailer Release) ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतचं या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. (Marathi Movie) गेल्या काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली […]
Horoscope Today 3 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
INDW vs AUSW : 2024 च्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून (INDW vs AUSW) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 190 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप झाला आहे. 2007 पासून भारताला आपल्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला […]
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वायएस शर्मिला यांना महत्त्वाची भूमिका देऊ शकते. या वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या वतीने महत्त्वाची […]
Truck Drivers Protest : हिट अँड रन प्रकरणांच्या (Hit and Run Law) नव्या कायद्याबाबत सरकार आणि वाहतूकदार यांच्यात समझोता झाला आहे. परिवहन संघटनेने देशभरातील चालकांना संप (Truck Drivers Protest) मागे घेण्यास सांगितले आहे. सध्या कायद्याची अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी होईल, त्या वेळी संघटनेशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन संघटनेला सरकारकडून देण्यात आले आहे. […]
Usman Khawaja : भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटर कोणतीही राजकीय आणि सामाजिक भूमिका घेताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) थेट आयसीसीला नडला आणि लढला. इस्रायल-हमास युद्धावरुन (Israel-Hamas war) ख्वाजाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील पीडितांच्या बाजूने नेहमी आवाज उठवला आहे. यावरुन त्याचे आयसीसीसोबतही जोरदार भांडण झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट […]
Japan Earthquake: जपान (Japan ) हा जगातील विकसित देशांपैकी एक मानला जातो. (Jr NTR ) या देशात अनेकदा भूकंप झाले आहेत आणि प्रत्येक वेळी या कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. (Japan Earthquake) याआधीही जपानमध्ये भूकंपाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळाले आहे. 13 वर्षांपूर्वी जपानमध्ये भयंकर भूकंप झाला तेव्हा ते दृश्य कदाचित लोकांच्या मनातही आले नसेल. […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nashik National Highway) काँक्रीटीकरणासह रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ठेकेदाराकडून गतीने काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध […]