Top 3 Actors: चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिलेल्या 100 कोटी आणि हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या (Bollywood) तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर गाजणारा अभिनेता नेमकं कोण? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं सध्या समोर आली आहेत, जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. […]
Deepika Padukone on Family Plannig: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे चाहत्यांचे आवडते कपल आहे. दोघांची एकत्र केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या प्रेमाची सुरुवात 2012 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ (Goliyon Ki Rasleela Ram-Leela) या चित्रपटाच्या सेटवर झाली. यानंतर 14-15 नोव्हेंबर 2018 रोजी दोघांनी लग्न केले. […]
Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची मुलगी इरा खानचे (Ira Khan) लग्न झाले. तिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले आहे. तिच्या लग्न सोहळ्याला अंबानी कुटुंबातील अनेक बड्या व्यक्तींनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (social media) सध्या विषय ठरत आहेत. नुपूरच्या हटके वरातीनं चाहत्यांच लक्ष […]
Ira khan-Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira khan) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) नोंदणीकृत विवाह केला आहे. तिच्या लग्नाला अंबानी कुटुंबासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोज दिली. तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि […]
Animal OTT Release: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie) 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु चित्रपटगृहांमध्ये अजूनही आपली पकड कायम आहे. ‘अॅनिमल’ हा 2023 सालातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, ज्याने प्रचंड कमाई केली आहे. […]
Javed Akhtar in Ajanta Ellora International Film Festival : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा (International Film Festival) नुकताच जोरदार थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Padmapani lifetime Achievement Award) त्यावेळी जावेद अख्तर यांनी भविष्यवाणी केली. यावेळी भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिकचं […]
Horoscope Today 4 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Iran blasts : इराणमधील केरमन शहरात दोन भीषण स्फोट (Iran blasts) झाले आहेत. यात 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशाचे माजी जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हे स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. […]
IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात केपटाऊनमध्ये खेळली जात असलेली दुसरी कसोटी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक ठरली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघ ऑलआऊट झाले. मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) घातक गोलंदाजी पुढं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 […]