- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर FIR, काय आहे नेमकं प्रकरण
T20 World Cup 2007 : 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2007) ऐतिहासिक षटक टाकणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) अडचणीत आला आहे. त्याच्यावर हरियाणाच्या हिस्सारमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकले होते. त्यामध्ये मिसबाह-उल-हकला (Misbah-ul-Haq) बाद करुन टीम इंडियाला विजय […]
-
Ahmednagar News : मारुतीची पूजा करत जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Ahmednagar News: प्रभू श्रीरामांबाबत (Ram) वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवतीच्या (NCP) (अजित पवार गट) वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहण करण्यात आले. तर जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फुट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात […]
-
Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’
Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood) बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि चाहत्यांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात अनोखी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने […]
-
Dance Plus Pro: ‘डान्स प्लस प्रो’चा मंच होणार ‘सैराटमय’, मंचावर पोहोचले रॅपर किंग
Dance Plus Pro: स्टार प्लस (Star Plus) त्याच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो डान्स प्लस, डान्स प्लस प्रोच्या (Dance Plus Pro) सातव्या सीझनसह परत आला आहे. रेमो डिसूझा (Remo DSouza) शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी यांच्या मजेदार केमिस्ट्रीसह, डान्स प्लसने डान्स प्लस प्रो सह प्रेक्षकांना त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर चिकटून ठेवले आहे. या शोमध्ये स्पर्धकांची प्रतिभा […]
-
Chhagan bhujbal: जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?
Chhagan bhujbal On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर सध्या जोरदार टीका होत आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हण मी ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि […]
-
रामायण मालिकेतल्या सीतेची पंतप्रधान मोदींना विनंती; म्हणाल्या, “अयोध्येच्या मंदिरात प्रभू …”,
Ayodhya Ram Mandir Dipika Chikhlia: अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir ) उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. हा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक असणार आहे. या दिवशी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील लोक उत्सुक आहेत. काही बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. या यादीत टीव्हीवरील ‘रामायण’ची (Ramayan) […]
-
Deepika Padukone: वयाच्या 38 व्या वर्षीही ‘दीपिका’ एकदम फिट; जाणून घ्या रहस्य
Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडची लेडी स्टार म्हटली जाणारी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2008 मध्ये ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिका पदुकोणने 16 वर्षे इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. (Deepika Padukone Diet ) पण फिटनेसच्या बाबतीत ती आजही पूर्वीसारखीच […]
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope Today 5 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Merry Christmas Nazar Teri Tufan Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील “नजर तेरी तुफान” (Nazar Teri Tufan Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत […]
-
Ankita Lokhande: अंकिताच्या चाहत्यांनी बॉस मीटरच्या वादानंतर नामांकनाची केली मागणी
Bigg Boss 17 Ankita Lokhande: बिग बॉस 17 मधील (Bigg Boss 17) सहभागी असलेल्या अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) नेटिझन्स आणि फॅन्सने OTT प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या बॉस फेसऑफ पोस्टरबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अंकिता ही कायम चर्चेत राहून आता ती घराची कॅप्टन बनली आहे. वादग्रस्त पोस्टमध्ये अरुण मॅशेटे आणि अभिषेक कुमार हे […]










