Fraud With Rakesh Bedi: टीव्ही आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) नुकतेच फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. ‘गदर 2’ (‘Gadar 2) फेम अभिनेत्याला तब्बल 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची अभिनेत्याने पोलिसांकडे (Police) तक्रार केली आहे. या प्रकरणी सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीमध्ये या भामट्या व्यक्तीने […]
Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. इराच्या प्री वेडिंग फंक्शन्सला जोरदार सुरुवात झाली आहे. इरा आणि नुपुर यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आमिरच्या दोन्ही माजी पत्नी किरण राव आणि रीना दत्ता हजेरी लावली. यावेळी […]
IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Prajakta Mali Video Viral: ‘जुळून येती रेशीमगाठी’ या सिरीयलमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका विश्वात यश आजमावल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने सूत्रसंचालिका म्हणून तिला एक अनोखी ओळख मिळवून दिली. अलीकडेच प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. […]
KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) 15वा सीझन 29 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झाला. KBC 15 च्या शेवटच्या सीझनचे स्पर्धक सारा अली खान (Sara Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) हे होते. या दोघेंनी शोमध्ये जिंकलेली 12 लाख 50 हजार रुपयांची रक्कम एका वेगळ्या कारणासाठी दान केले आहेत. KBC 15 चा शेवटचा […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सध्या कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ साठी (Bigg Boss 17) जोरदार चर्चेत आहेत. या शोमध्ये दोघांमध्ये खूप वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या शोला 11 आठवडे पूर्ण झाले आहेत आणि या काळात अंकिता […]
Ahmednagar News : श्री बी नंदा (Shri B Nanda) यांची अहमदनगर विभागाच्या प्रवर अधिक्षक डाकघर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदा यांनी श्रीरामपूरचे डाकघर अधिक्षक हेमंत खडकेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. (Ahmednagar News) सुरेश बन्सोडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर आता या पदावर नंदा यांची नियुक्ती करण्यात […]
Sanjay Raut On Radhakrishna Vikhe Patil: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या (BJP) राधाकृष्ण पाटलांना (Radhakrishna Vikhe Patil) खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे (Congress) अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला होता. याबाबत […]