- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
बांग्लादेशात मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक; डझनहून अधिक मृत्यू, 100 जखमी
Bangladesh train accident : बांग्लादेशमध्ये आज पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भैरब रेल्वे स्थानकाचे अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, चट्टोग्रामकडे जाणारी मालगाडी किशोरगंज येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ढाक्याकडे येणाऱ्या आगरो सिंदूर एक्सप्रेसला धडकली. बांग्लादेश अग्निशमन सेवा आणि नागरी […]
-
वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
-
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
-
International Film Festival: 54 व्या इफ्फीमध्ये 25 फीचर अन् 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवले जाणार
IFFI 2023: इंडियन पॅनोरमा 2023 ने 54 व्या IFFI 2023 साठी अधिकृत निवड जाहीर करण्यात आला आहे. (International Film Festival) 54 व्या IFFI मध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ‘अट्टम, (मल्याळम)’ इंडियन पॅनोरमा 2023 ची उद्घाटन फीचर फिल्म ‘अँड्रो ड्रीम्स (मणिपुरी) असणार आहे. ‘ इंडियन पॅनोरमा 2023 चा […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]
-
पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!
Padma Shri Daya Pawar Memorial Award Announced: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून ( Award Announced) यंदाच्या पुरस्कारांसाठी गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर यांची निवड झाली आहे. शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता रंगस्व सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पाईंट […]
-
शरद पवार अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते, भाजपकडून हल्लाबोल
BJP on Sharad Pawar : फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं, असे प्रत्युत्तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने दिले आहे. शरद […]
-
Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out
Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Happy Birthday Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी सुपरस्टार प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत (Salaar Movie Poster Out) सालार’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. View this post on Instagram A post shared by […]
-
क्रिकेट जगतावर शोककळा, माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी 77 वर्षांचे होते आणि गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम […]
-
ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून ललीत पाटील (Lalit Patil) आणि ड्रग्स प्रकारणाने (Drug Case) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात ड्रग्ज प्रकरणं सापडणं म्हणजे गृहमंत्रालयाचं पूर्णपणे अपयश आहे. ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय, गृहमंत्री करतायत काय? […]









