- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर?
Shraddha Kapoor Post: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) ही बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी कायम ओळखली जाते. तिला मराठी संस्कृतीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत असते. अनेकदा ती आपल्याला स्पष्ट मराठीत बोलताना दिसते. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या श्रद्धा […]
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 23 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Ahmednagar Police : भाविकांचे दागिने चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली
Ahmednagar Police अहमदनगर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला सर्वत्र भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा चोरटेही उचलतात. मोहटादेवी, नगरमधील केडगावदेवी, बुऱ्हाणनगर येथील देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. या ठिकाणी चोऱ्या होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून गस्तही घालण्यात येत आहे. केडगाव देवी (Kedgaon Devi) मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा […]
-
IND vs NZ : भारतासमोर 274 धावांचे आव्हान: मोहम्मद शमीने संधीचे केले सोने
IND vs NZ : धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना तंब्बूत पाठवले. कुलदीप यादवे दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने नाबाद 130 […]
-
‘EWSचं नवीन पिल्लू आणलं पण मराठ्यांच्या नादाला लागू नका’; जाहिरातीवरुन जरांगे भडकले!
Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]
-
कोण कधी कोणाच्या गाडीत बसेल सांगता येत नाही… विखेंनी शिंदेंना डिवचलं
Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी […]
-
Indian Army: महाराष्ट्रातील अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये शहीद
Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने […]
-
जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 22 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? (Horoscope Today)जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे (Horoscope) राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
तिकिट वाटपावरुन भाजप कार्यालयात राडा, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की
Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या जबलपूर विभागीय कार्यालयात तिकिट वाटपावरुन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या बॉडीगार्ड जवानाला […]








