- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Aatur: ‘मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा; ‘आतुर’ सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Aatur Teaser Release: सध्या मराठी अनेक वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनत आहेत. अनेक प्रयोग होत आहेत. डार्क कॉमेडी, महिलांवर आधारित सिनेमा, गंभीर, हॉरर असे सर्वच विषय समोर येत आहेत. (Social Media) राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण यांच्या आगामी ‘आतुर’ (Aatur Marathi Movie) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून मूल […]
-
Naal 2: “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा नाळ 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Naal 2 Teaser 2 Date Out: ‘ए आई मी खेळाले जाऊ का?’ असं म्हणत आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोंडस अभिनयाने (Naal 2) अवघ्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा ‘चैत्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Marathi Movie) लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ 2’ (Naal 2) या सिनेमाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. नागराज […]
-
Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेच प्रवेश करण्याच ‘हे’ आहे कारण ?
Ankita Lokhande: भारतीय मनोरंजन (Entertainment) उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा पती विकी जैन सोबत ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17 ) च्या घरात प्रवेश करून जोरदार चर्चेत आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय […]
-
Mr India 2: अनिल कपूरने ‘मिस्टर इंडिया 2’ बद्दलची पोस्ट हटवली अन् चर्चांना उधाण
Anil Kapoor Delete Insta Account: अनिल कपूर (Anil Kapoor) हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतअनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. (Mr India 2) या अभिनेत्याची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. (Insta Post Delete) काल, अनिल कपूरने त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे सध्या जोरदार चर्चेत आला आहे. […]
-
Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?
Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) या सिनेमातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या (Aamir Khan) कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. सध्या आमिर खान मुंबई (Mumbai City) सोडून […]
-
Horoscope Today: ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 21 October 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. (Horoscope Today ) आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं (Horoscope) राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला […]
-
Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड
Sunny Leone Song: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Social media) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन आली आहे. सनीच्या “मेरा पिया घर आया 2.0” (Mera Piya Ghar Aaya) या नवीन गाण्याने सोशल मीडियावर (Social media) […]
-
Marathi Cine Award 2023: ‘या’ दिवशी रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’
Fakta Marathi Cine Award 2023: मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते, असा ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’ (Marathi Cine Award 2023) हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर दिवशी सायंकाळी 7 आणि रविवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता फक्त मराठीवर रंगणार […]
-
Kangana Ranaut: कंगना झाली आत्या! बाळाला जवळ घेत म्हणाली, ‘आमच्या कुटुंबाला…’
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली. सध्या कंगनाच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. तिचा भाऊ […]
-
Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड
Actor Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये (Guns and Roses) त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार राव ला अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड (Popular Choice Award) देण्यात आला आहे. View this post on […]










