- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?
Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) या सिनेमातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या (Aamir Khan) कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. सध्या आमिर खान मुंबई (Mumbai City) सोडून […]
-
Horoscope Today: ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 21 October 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. (Horoscope Today ) आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं (Horoscope) राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला […]
-
Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड
Sunny Leone Song: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Social media) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन आली आहे. सनीच्या “मेरा पिया घर आया 2.0” (Mera Piya Ghar Aaya) या नवीन गाण्याने सोशल मीडियावर (Social media) […]
-
Marathi Cine Award 2023: ‘या’ दिवशी रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’
Fakta Marathi Cine Award 2023: मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते, असा ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’ (Marathi Cine Award 2023) हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर दिवशी सायंकाळी 7 आणि रविवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता फक्त मराठीवर रंगणार […]
-
Kangana Ranaut: कंगना झाली आत्या! बाळाला जवळ घेत म्हणाली, ‘आमच्या कुटुंबाला…’
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली. सध्या कंगनाच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. तिचा भाऊ […]
-
Rajkummar Rao: राजकुमार रावला ‘गन्स अँड रोझेस’ मधील दमदार अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड
Actor Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये (Guns and Roses) त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार राव ला अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड (Popular Choice Award) देण्यात आला आहे. View this post on […]
-
Janhvi Kapoor Dance: ‘हम आये हैं’ गाण्यावर टायगरसोबत जान्हवी थिरकली, Video Viral
Dance Video Viral : टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत हा चित्रपट (Ganpat Movie) आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. याअगोदर अभिनेता चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. टायगरने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) ‘गणपत’ चित्रपटातील गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ […]
-
India vs Bangladesh: वर्ल्डकपमध्ये विराटचं पहिलं शतक; नवऱ्याचं तोंडभरून कौतुक करत अनुष्काची पोस्ट
India vs Bangladesh: सध्या सगळीकडेच वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर (Balewadi Stadium) भारत आणि बांगलादेशमध्ये थरारक सामना रंगला. यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम बघायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चौथ्या विजय मिळवला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील सामन्यात भारताने 7 गडी राखून भारतावर […]
-
Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन
Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन झालं आहे. (Vaishali Shinde ) वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वैशाली यांना मधुमेह झाल्याची माहिती समोर आली आहे. मधुमेहाने ग्रस्त असताना त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये गँगरीन उपचार […]
-
Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Short and Sweet Teaser: वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. (Short And Sweet Movie) ती या दोघांमधील दुवा असते. (Social media) त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. (Marathi Movie) या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच […]









