- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ekda Yeun Tar Bagha या सिनेमातील शार्प शूटर विशाखाचा रावडी लूक पाहिलात का?
Vishakha Subhedar New Look: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar ) सध्या ते बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे सतत चर्चेत येत आहे. हातात गन घेतलेलं तिची वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसत आहे. (Marathi Movie) तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटातला आहे. या […]
-
Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन
Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) कायम चर्चेत असतो. दिवंगत दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुनची मोठी बहीण नागा सरोजा (Naga Saroja) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नागा सरोजा यांची गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. नागार्जुनची मोठी बहिण अर्थात नागा सरोजा यांना गेल्या काही दिवसांपासून […]
-
Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात
Veer Savarkar Secret Files: ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित पहिल्या वेबसीरिजच्या (Web Series) शूटिंगला सुरुवात भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर (Social media) करण्यात आला आहे. यावेळी या वेबसीरिजचे (Hindi Web Series) लेखक दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) , निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, […]
-
Naal 2: ‘नाळ भाग 2′ चित्रपटातील ‘भिंगोरी’ पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
‘Naal Part 2 Song Out: 2018 नाळमधील (Naal ) चैतू आता मोठा झाला आहे. प्रदर्शित झालेला ‘नाळ’ (Naal Part 2 ) सिनेमा चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते. राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळालेल्या या सिनेमाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली होती. ‘चैत्या’चे बोबडे बोल सर्वानाच आवडले होते, (Social media) त्या सिनेमातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. […]
-
तेलगी घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग? ‘Scam 2003 Part 2’चा ट्रेलर प्रदर्शित
Scam 2003 Part 2 Trailer Out: पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम 2003: द तेलगी स्टोरीचा (Scam 2003 The Telgi Story Part 2) पुढचा भाग 2 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. (Social media) सध्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची ‘स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी’ ही सीरिज गेल्या काही […]
-
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 19 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांचे खांदेपालट; दिल्लीतील मोठे नेते राज्यात पाठवले
Odisha New Governor: 2024 लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghuvar Das) यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्र सेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy Nallu) यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवारी) एक […]
-
चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड
Rohit Sharma: भारत-बांग्लादेश सामना उद्या (गुरुवारी) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय टीम पुण्यातील मुक्कामी आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माला पुणे पोलीसांनी दंड ठोठवला आहे. रोहित शर्मा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार रोहित […]
-
World Cup 2023: न्यूझीलंडचा विजयी चौकार, चेन्नईत अफगाणिस्तानचा धुव्वा
World Cup 2023: न्यूझीलंडने विश्वचषकच्या (NZ vs AFG) 16 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर गोलंदाजीनं धुमाकूळ घातला आणि अफगाणिस्तानचा डाव 139 धावांत गुंडाळला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 288 धावा केल्या. […]
-
…तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? ड्रग्स रॅकेट प्रकारणावरुन रोहीत पवार यांचा उद्विग्न सवाल
Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार […]









