- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
गरबा खेळायला जाताय तर सावधान… पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन
Dandiya Raas Garba : अहमदनगर शहरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोतवाली हद्दीत होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्र्वभूमिवर आयोजकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन काही समस्या सांगितल्या. पोलिसांकडून सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन यादव यांनी दिले. गरब्याच्या ठिकाणी कोणीही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर […]
-
इस्रायल-हमास युद्धाने कच्च्या तेलाचा भडका, पेट्रोल-डिझेल महागणार
Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर […]
-
नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण
World Cup 2023 : वर्ल्डकप सुरु झाल्यापासून दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. यापूर्वी 15 ऑक्टोबरला अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. या उलटफेरामुळे उपांत्य फेरीची शर्यत आणखीनच रोमांचक बनली आहे. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानने केलेल्या उलटफेरामुळे उपांत्य फेरीतील इतर संघांना फायदा होणार आहे. नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर […]
-
आमदार जगतापांची खासदार विखेंना ऑफर, ‘आगामी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवा’
Sangram Jagtap on Sujay Vikhe : राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर त्याचे परिणाम नगरच्या राजकारणात देखील दिसू लागले आहे. एकेकाळी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सूर जळले आहे. शहरातील अनेक कार्यक्रमांना दोघेही हजर असतात आणि एकमेकांनी स्तुतीही करतात. त्यामुळे आमदार जगताप भाजपात […]
-
UT 69 Trailer: राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवणारा, ‘UT 69’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
UT 69 Trailer Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आला होता. 2021 मध्ये पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography case) अटक करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रला जामीन मंजूर करण्यात आला. आता लवकरच राज कुंद्रा हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी पुन्हा एकदा […]
-
आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक
Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून करण जोहरचं (Karan Johar) नाव घेतलं जातं. करण जोहर त्याच्या सिनेमासोबतच त्याच्या फॅशन आणि त्याच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता एका वेगळाच कारणाने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे ‘कॉफी विथ करण सिझन 8’चा (Koffee With Karan 8) लवकरच चाहत्यांचा पुन्हा […]
-
क्राईम अन् सस्पेन्सने भरलेला ‘SAJINI Shinde Ka Viral Video’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
SAJINI Shinde Ka Viral Video: क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ (SAJINI Shinde Ka Viral Video) या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा रंगत आहे. (Movie) नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित (Trailer Out ) करण्यात आला आहे. या ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवातच […]
-
Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला
Sam Bahadur Date Out: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्या काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur ) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. चाहते देखील विकीच्या या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर शेअर करत असतो. याअगोदर देखील त्याने या सिनेमातील त्याचा लूक […]
-
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 78 दिवसांचा बोनस मिळणार
Railways employees : दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या 11 लाखांहून (Railways employees) अधिक बिगर गॅझेट कर्मचाऱ्यांना गिफ्ट (Diwali Bonus) दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅझेट नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 11 लाख 340 रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सरकारी तिजोरीवर […]
-
सपा नेते आझम खान यांंना मुलगा आणि पत्नीसह 7 वर्षांची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?
Azam Khan : यूपीचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान (Azam Khan), त्यांची पत्नी डॉ. ताजीन फातमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूर (एमपी-एमएलए) न्यायालयाने प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे तिघेही आज कोर्टातून थेट तुरुंगात जाणार आहेत. हे प्रकरण अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित आहे. भाजप […]









