- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
येरवडा कारागृह; ललीत पाटील प्रकरणानंतर आणखी एका कैद्याकडे सापडले 25 ग्रॅम चरस
Lalit Patil Drugs Case : ड्रग्जमाफिया ललीत पाटील हे प्रकरण गाजत असताना पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. येरवडा कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात आणले जात होते. त्याच वेळेला त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले आहे. […]
-
Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?
Prabhas Wedding: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) नेमकं कधी लग्न करणार, कोणाशी लग्न करणार याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत. ‘बाहुबली’सिनेमानंतर प्रभासच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. याअगोदर देखील त्याचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीबरोबर (Anushka Shetty) जोडलं गेलं आहे. (Social media) तर ‘आदिपुरुष’ सिनेमानंतर प्रभासचं नाव क्रिती सनॉनशी (Kriti Sanon) देखील […]
-
Tiger 3 : ‘टायगर-3’च्या ट्रेलरला अवघ्या काही तासांत मिळाले ‘इतके’ व्ह्यूज; नेटकरी म्हणाले, ‘आता…’
Tiger 3 Trailer Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. भाईजानचा ‘टायगर-3’ (Tiger 3 Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच […]
-
Kedar Shinde: लाडक्या लेकीला वाढदिवशी मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘एकच लक्षात ठेव…’
Kedar Shinde Post: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच त्यांच्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात सना शिंदेनं (Sana Shinde) काम केलं. महाराष्ट्र शाहीर […]
-
Thalapathy Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या अडचणीत वाढ; काय आहे नेमकं प्रकरण?
Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) सध्या ‘लियो’ (Leo) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘लियो’ या सिनेमाची चाहते खूपच प्रतीक्षा करत असल्याचे बघायला मिळत आहे. (Entertainment) अॅडव्हान्स बुकिंगमध्ये देखील या सिनेमाने एक अनोखा विक्रम केला आहे. परंतु आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापतीच्या बहुप्रतिक्षित […]
-
Ekda Yeun Tar Bagha: ‘एकदा येऊन तर बघा’चा धमाकेदार टिझर प्रदर्शित! ‘या’ दिवशी होणार रिलीज
Ekda Yeun Tar Bagha: आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला आहे. (Marathi Movie) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) अशा शीर्षकाच्या धमाल सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करत आहे. (Social media) नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित (Teaser released) करण्यात आला आहे. तसेच […]
-
मीरा बोरवणकरांच्या कामगिरीवर आधारित, ‘Mardaani’ सिनेमात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत
Rani Mukharjee Mardaani Movie : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) सध्या जोरदार चर्चेत आल्या आहेत. मीरा यांनी १९९४ मध्ये जळगावातील सर्वात मोठं सेक्स स्कँडल रॅकेट उघडकीस आणलं होत. आणि त्या आरोपींवर कारवाई केली होती. मीरा यांनी ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) हे पुस्तक लिहिलं आहे. मात्र या पुस्तकावरुन ते वादात सापडल्याचे दिसत आहे. मीरा […]
-
Fighter: जाळ अन् धूर संगटच! हृतिकच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर आऊट, ‘या’ दिवशी होणार रिलीज
Hrithik Roshan Fighter New Poster Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या ‘फायटर’ (Fighter) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत असल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचे नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. View this post on Instagram A […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 18 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
समलिंगी विवाहाला सुप्रीम कोर्टाचा नकार; आरएसएसने केली जाहीर भूमिका
same-sex marriage : समलैंगिक विवाहाबाबत (same-sex marriage) आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. समलिंगी विवाह हा मूलभूत हक्कांच्या श्रेणीत येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. देशाच्या संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. समलैंगिक विवाहाच्या या निर्णयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही […]









