- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today: ‘मेष’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 17 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली अन् स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की टळली
World Cup 2023 : लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकच्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाने श्रीलंका संघाचा विश्वचषकातील सलग तिसरा पराभव करून 5 विकेट्सनी मात केली. कांगारू संघाच्या पहिल्या विजयात फलंदाज जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श आणि गोलंदाज अॅडम झम्पा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लिशने 5 चौकार आणि […]
-
बापाचा जीव वाचवण्यासाठी मुलगा शिरला आगीत; नगरमधील घटना
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा बिल्डिंगला (Amber Plaza Building) आग लागल्याची घटना घडली होती. या बिल्डींग मध्ये असलेल्या अनेक कार्यालयांना या आगीने आपल्या कवेत घेतले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते, परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य […]
-
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गडकरी’चा ट्रेलर लाँच, नितीन गडकरींचा जीवनप्रवास उलगडणार
Gadkari movie : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी […]
-
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; एचडी देवेगौडांच्या जेडीएसवर प्रदेशाध्यक्षांनी ठोकला दावा
BJP-JDS Alliance : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे. जेडीएसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षावर दावा केला आहे. याला कारणे ठरले आहे भाजप-जेडीएस युतीचे (BJP-JDS Alliance). भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल सेक्युलरमध्ये (जेडीएस) फूट पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक जेडीएस प्रमुख सी.एम. इब्राहिम म्हणाले की त्यांच्यासोबत असलेले लोक खरे आहेत आणि जेडीएस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील […]
-
Sujay Vikhe Patil; भिंगार छावणीचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश
Bhingar Camp : के. के.रेंजसाठी (K. K. Range) होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच भिंगार छावणी (Bhingar Camp) परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत समावेश होणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट […]
-
प्राजक्त तनपुरे आक्रमक; सरकारला जागे करण्यासाठी घालणार ‘जागरण गोंधळ’
Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात […]
-
समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी
Same-Sex Marriage: समलैंगिक विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) उद्या (17 ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण निर्णय देऊ शकते. सकाळी 10.30 वाजता न्यायालय आपला निकाल देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये समलिंगी विवाहांना विशेष विवाह कायद्यांतर्गत आणून त्यांची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवणाऱ्या IPC च्या […]
-
दाक्षिणात्य ‘सैंधव’ सिनेमात Nawazuddin साकारणार खलनायकाची भूमिका; दमदार टीझर प्रदर्शित
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. देशात आणि जगात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर नवाजुद्दीन आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत (Entertainment) पाऊल ठेवल्याचे बघायला मिळत आहे. (Social media) नवाजुद्दीन सिद्दीकी बऱ्याच दिवसांपासून एक सुपरहिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच तो आता पुन्हा […]
-
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेला 209 धावांत गुंडाळले
AUS vs SL: लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघ जुन्या फॉर्ममध्ये दिसला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने एक विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या, परंतु कांगारूंनी जोरदार पुनरागमन करत संपूर्ण संघ 209 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद […]










