- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Video: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल कोसळला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Chiplun Bridge Collapse: कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या (Chiplun Bridge Collapse) कामाला नुकतीच गती आली असताना सोमवारी सकाळी 8.30 वाजता या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेले दोन गर्डर (girders) अचानक तुटले. ते कोसळ्यावर मोठा आवाज झाला. मात्र त्यानंतर दुपारी उड्डाण पूलाचा आणखी काही भाग कोसळला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर […]
-
Salaar: शाहरुख खानशी थेट पंगा घेणार प्रभास; ‘सालार’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार भेटीला
Salaar Movie Poster Out: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आगामी ‘सालार’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेले संवाद आणि ( Salaar Movie Poster) काही थरारक दृश्यांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. (Salaar New Movie) दरम्यान होंबळे फिल्म्सने पृथ्वीराज सुकुमारनचे एक पोस्टर शेअर केले आहे. (Social media) यामध्ये तो वर्धराज मन्नार, द किंगच्या भूमिकेत […]
-
मराठा आरक्षण: अजित पवारांनी टोचले मनोज जरांगे पाटलांचे कान
Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका […]
-
धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास
Nikita Rawal: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘गरम मसाला’ या सिनेमातील (Bollywood Actress) अभिनेत्री निकिता रावलसोबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्याच घरातील नोकरांनी बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. (Social media) अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार की, जेव्हा तिने त्या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी हाणामारी सुरू केली. यामुळे अभिनेत्री […]
-
गडचिरोलीत धक्कादायक घटना: कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]
-
Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’
Kangana Ranaut Movie: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे (Social media) व्यक्त होणं ही कंगनाची खासियत आहे. सध्या कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ (Tejas Movie ) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् लोकांनाही तो पसंत पडला आहे. (Emergency Movie) यासोबतच […]
-
आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता
Cricket Return In Olympics: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्येही क्रिकेट (cricket) खेळले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (olympic) समितीचे (International Olympic Committee) अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. (Los Angeles) म्हणजेच तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हा खेळ […]
-
ठरलं! ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’; बहुप्रतीक्षित ‘खुर्ची’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला
Khurchi Marathi Movie: ‘सत्ता कुणाची पण असो, परंतु आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ (Khurchi Marathi Movie) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Release date out) ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. (Khurchi Motion Poster Out) गेल्या काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली […]
-
Tiger 3 Trailer: भाईजान अन् कतरिना अॅक्शन मोडमध्ये; ‘टायगर-3’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Tiger 3 Trailer Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. भाईजानचा ‘टायगर-3’ (Tiger 3 Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच […]
-
इस्त्रायल- हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील किम डोकरकर भारतीय महिलेसोबत आणखी 2 महिलेचा मृत्यू
Israel Attack on Hamas : इस्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) सुरू असलेलं युद्ध (War) अजून देखील सुरूच आहे. या युद्धामध्ये हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलचे हजारो लोक रस्त्यावर उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (Israel Hamas War) दरम्यान या युद्धामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधील एक महिला ही मूळ महाराष्ट्राची असल्याचं […]










