- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Art Director Milan Dies: साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा! प्रसिद्ध कलादिग्दर्शक मिलन कालवश
Art Director Milan Passed Away: टॉलिवूड मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. साऊथचा लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा अझरबैजानमध्ये आगामी सिनेमा ‘विदामुयार्ची’ शुटिंगच्या दरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बातमी अपडेट होत आहे… Our deepest condolences to the family and friends of Art Director […]
-
Tejas Song Release: कंगना रणौतच्या ‘तेजस’चा जबरदस्त गाण्याची पहिली झलक प्रदर्शित
Tejas Movie First Song Release: अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची सडेतोड मत मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत देखील ती प्रतिक्रियाही देते. सध्या तिच्या (Kangana Ranaut) आगामी सिनेमा ‘तेजस’चा (Tejas Movie ) ट्रेलर ८ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या दमदार ट्रेलरने आता चाहत्यांना थक्क केले आहे. कंगनाची या […]
-
Singham Again : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा खतरनाक लूक पाहिलात का?
Deepika Padukone New Look : ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील दीपिकाचा (Deepika Padukone) खतरनाक लूक बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone) बॉलिवूड सिंघम म्हणजेच […]
-
BIGG BOSS 17: पॉवर कपल अंकिता अन् विकी जैनची बिग बॉस 17 मध्ये दमदार एंट्री
BIGG BOSS 17: बिग बॉसच्या (BIGG BOSS) दणक्याने सलमान खान पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे. रविवारपासून बिग बॉसचा 17वा सीझन (BIGG BOSS 17) सुरू झाला आहे. रविवारी या शोचा प्रीमियर पार पडला. सलमान खानने (Salman Khan) शोच्या पहिल्या दिवशी घरात राहणाऱ्या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये मराठमोळी मुलगी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी […]
-
वर्ल्ड कपमध्ये पहिला उलटफेर, अफगाणिस्तानकडून गत विश्वविजेत्या इंग्लंडचा धुव्वा
ENG vs AFG: अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि […]
-
भाजपसोबत जाण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शरद पवारांच्या दारात बसायचे…
Jitendra Awad on Ajit Pawar : पहिल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्न केला जातो. असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून केला जातो. यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की कारण नसताना पत्रकार परिषदेत म्हणतात की शरद पवारचं म्हटले भाजपसोबत जायचं पण […]
-
भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला
Urvashi Rautela Phone: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rotaila) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान उर्वशीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती तिनेच आता सोशल मीडियावर दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला काल रात्री उर्वशी रौतेला भारत आणि […]
-
2 बीएचके घर, 400 रुपयांत सिलिंडर, 5 लाखांचा विमा… जाहीरनाम्यात BRS चा आश्वासनांचा पाऊस
Telangana election 2023: तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या (Telangana election 2023) तारखा जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) ने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. बीआरएसच्या जाहीरनाम्यात जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनाम्यात बीआरएसने सर्व पात्र कुटुंबांना 400 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात म्हटले आहे की, पक्ष रयथू बंधू योजनेंतर्गत […]
-
सनी लिओनीचा टोरंटोच्या गाला रेड कार्पेटवर ग्लॅमर लूक; पाहा फोटो
-
जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात, शरद पवारांनीच दिले थेट उत्तर
Sharad Pawar on Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची काल जाहीर सभा झाली. या सभेतून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर […]










