सनी लिओनीचा टोरंटोच्या गाला रेड कार्पेटवर ग्लॅमर लूक; पाहा फोटो

सनी लिओनने IFFSA टोरंटो येथे गाला रेड कार्पेट आणि कॉकटेल रिसेप्शन इव्हेंटमध्ये डिझायनर फौअद सरकीने डिझाइन केलेला खास ड्रेस घालून चाहत्यांना भुरळ घातली.

लिलाक स्वीटहार्ट ऑफ शोल्डर गाउनमध्ये तिचा ग्लामर लूक सगळ्यांना भावून गेला.

टोरंटो फेस्टिव्हलमध्ये केनेडी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सनी लिओनी तिच्या टीमसह दाखल झाली आहे.

तिचा म्युझिक व्हिडिओ "मेरा पिया घर आया 2.0" ने इंटरनेटवर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

आगामी चित्रपट "कोटेशन गँग"सह ती तमिळ चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
