- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Apoorva Movie Trailer released: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी ‘अपूर्वा’ (Apurva Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील अपूर्वा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. (Apurva Poster ) ज्यांची खूपच चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. आता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात तारा सुतारियाने एका मुलीची भूमिका […]
-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते Rockstar DSP ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन
Rockstar DSP Celebration in Mumbai: रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) सर्वोत्कृष्ट संगीतकार जिंकून आल्यावर मुंबईत केलं अनोखं सेलिब्रेशन केले आहे. रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याने चाहत्यांसह आणि पापाराझींसोबत यावेळी साजरा केला आहे. View this post on Instagram A post shared by BollywoodNow (@bollywoodnow) रॉकस्टार डीएसपीला नुकताच […]
-
Kangana Ranaut: कंगनाचं ठरलं! लवकरच बोहल्यावर चढणार, कोण असणार अभिनेत्रीचा पती?
Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. परंतु आता अभिनेत्री लग्न करणार अशी चर्चा रंगत आहे. यावर स्वतः कंगनाने मोठं गौप्यस्फोट केलं आहे. View this […]
-
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून […]
-
Koffee With Karan: 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ Viral
Koffee With Karan 8: करण जोहर (Karan Johar) त्याच्या ‘कॉफ़ी विथ करण’च्या (Koffee With Karan) आठव्या सीझन घेऊन परत आला आहे. चाहते ‘कॉफी विथ करणची आतुरतेने वाट पाहत होते. कारण त्यात त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही कळणार आहे. ‘कॉफी विथ करण’ 8 चे पहिले पाहुणे रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिका (Deepika Padukone) […]
-
London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
London Misal: ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ (London Misal) लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा मराठी सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या मराठी सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी भरत जाधव (Bharat Jadhav) एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना […]
-
Shastri Viruddh Shastri Trailer Out: ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Shastri Viruddh Shastri Movie: परेश रावल (Paresh Rawal) हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ते त्यांच्या आगामी ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’ (Shastri Viruddh Shastri) या सिनेमामुळे परत एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. या सिनेमात ते आजोबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना मनोरंजन (Entertainment) करताना बघायला मिळणार आहेत. आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची […]
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 26 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? (Horoscope Today) कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Muktaai Movie: संत पंरपरेचा इतिहास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘मुक्ताई’ सिनेमाच पोस्टर प्रदर्शित
Muktaai Poster Release Out: ‘शिवराज अष्टका’तील सिनेमाना मिळत असलेल्या यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा इतिहास उलगडणारा ‘मुक्ताई’ (Muktaai Marathi Movie) सिनेमा आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) असणार आहेत View this post on Instagram A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial) महाराष्ट्रात स्त्री संत आपल्या […]
-
‘The Girlfriend’ चित्रपटातील रश्मिकाचा फर्स्ट लूक आऊट! अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडीओ
The Girlfriend First Look Out: आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आज करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. यातच ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend First Look ) या चित्रपटामधील रश्मिकाचा (Rashmika Mandana) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला […]









