- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Madhuri Dixit: धकधक गर्लच्या मराठी सिनेमाची घोषणा; पंचक चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Madhuri Dixit Marathi Movie: कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यात तिचं काय सुरू आहे, (Marathi Movie)हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावरून (Social media) त्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना कायम देत असते. पण आता माधुरीनं दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी सिनेमाची […]
-
8 Don 75: निराळ्या संकल्पनेवर आधारित संस्कृती बालगुडेचा ‘8 दोन 75’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
8 don 75 Movie: एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित ‘8 दोन 75’ (8 Don 75 ) हा सिनेमा अनेक पुरस्कारप्राप्त सिनेमा 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Marathi Movie) सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची (Social media) चांगलीच जोरदार चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याविषयी जागृती करणारा हा पहिला मराठी सिनेमा असणार […]
-
Hera Pheri 3: ठरलं! बाबू भैय्या, श्याम अन् राजू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हेरा फेरी 3’बद्दल मोठी अपडेट समोर
Paresh Rawal On Hera Pheri 3: हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या सिनेमापैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी'(Hera Pheri). परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांनी ‘फेरी हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग देखील येणार आहे. ‘हेरा फेरी 3′ च्या (Hera Pheri 3) शूटिंगला लवकच सुरुवात होणार […]
-
पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही
Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभा किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा केली आहे. इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या की कर्ज झालं, दुख: झालं, व्यसन लागलं तर बाप […]
-
बांग्लादेशात मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक; डझनहून अधिक मृत्यू, 100 जखमी
Bangladesh train accident : बांग्लादेशमध्ये आज पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भैरब रेल्वे स्थानकाचे अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, चट्टोग्रामकडे जाणारी मालगाडी किशोरगंज येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ढाक्याकडे येणाऱ्या आगरो सिंदूर एक्सप्रेसला धडकली. बांग्लादेश अग्निशमन सेवा आणि नागरी […]
-
वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
-
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
-
International Film Festival: 54 व्या इफ्फीमध्ये 25 फीचर अन् 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवले जाणार
IFFI 2023: इंडियन पॅनोरमा 2023 ने 54 व्या IFFI 2023 साठी अधिकृत निवड जाहीर करण्यात आला आहे. (International Film Festival) 54 व्या IFFI मध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ‘अट्टम, (मल्याळम)’ इंडियन पॅनोरमा 2023 ची उद्घाटन फीचर फिल्म ‘अँड्रो ड्रीम्स (मणिपुरी) असणार आहे. ‘ इंडियन पॅनोरमा 2023 चा […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]
-
पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर ठरले मानकरी!
Padma Shri Daya Pawar Memorial Award Announced: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून ( Award Announced) यंदाच्या पुरस्कारांसाठी गणेश देवी, जिग्रेश मेवाणी, राजू बाविस्कर यांची निवड झाली आहे. शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता रंगस्व सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पाईंट […]










