- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Sonu Sood Post: ‘फतेह’ चित्रपटाच शूटिंग पूर्ण होताच अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले…
Sonu Sood Post: अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी (Fateh Movie) चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. सोनूने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्या सोबत पडद्यामागील फोटो शेअर करत पोस्ट केल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A […]
-
Nawazuddin Siddiqui दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये; आजपासून शूटिंगला सुरुवात
Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच चित्रपट निर्माता विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) आणि दिग्दर्शक सेजल शाह (Directed by Sejal Shah) यांच्यासोबत 90 च्या दशकातील एक रोमांचक थ्रिलर सेटमध्ये काम करताना दिसणार आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स यांचा हा संयुक्त निर्मिती उपक्रम उत्कृष्ट प्रतिभा आणि कथाकथन एकत्र आणणारा एक महत्त्वाचा सिनेमा असणार आहे. या […]
-
Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’, अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा
Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि प्रथमेश परब (Prathmesh Parab ) या दोन जिवलग मित्रांच्या नात्यामध्ये सध्या मोठा दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमामध्ये पडतो हे नक्की आहे. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे काळजाचे मित्र आपण पाहिले आहेत. परंतु, […]
-
Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
Sanjay Gaikwad Controversial statement: गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध क्रिमिनल लॉय़र सतीश मानशिंदे यांनी सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या आंदोलकांची केस फुकट लढणार असल्याचे सांगितले आहे. तर […]
-
Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Apoorva Movie Trailer released: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी ‘अपूर्वा’ (Apurva Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील अपूर्वा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. (Apurva Poster ) ज्यांची खूपच चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. आता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात तारा सुतारियाने एका मुलीची भूमिका […]
-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते Rockstar DSP ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन
Rockstar DSP Celebration in Mumbai: रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) सर्वोत्कृष्ट संगीतकार जिंकून आल्यावर मुंबईत केलं अनोखं सेलिब्रेशन केले आहे. रॉकस्टार डीएसपीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याने चाहत्यांसह आणि पापाराझींसोबत यावेळी साजरा केला आहे. View this post on Instagram A post shared by BollywoodNow (@bollywoodnow) रॉकस्टार डीएसपीला नुकताच […]
-
Kangana Ranaut: कंगनाचं ठरलं! लवकरच बोहल्यावर चढणार, कोण असणार अभिनेत्रीचा पती?
Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. परंतु आता अभिनेत्री लग्न करणार अशी चर्चा रंगत आहे. यावर स्वतः कंगनाने मोठं गौप्यस्फोट केलं आहे. View this […]
-
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून […]
-
Koffee With Karan: 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ Viral
Koffee With Karan 8: करण जोहर (Karan Johar) त्याच्या ‘कॉफ़ी विथ करण’च्या (Koffee With Karan) आठव्या सीझन घेऊन परत आला आहे. चाहते ‘कॉफी विथ करणची आतुरतेने वाट पाहत होते. कारण त्यात त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही कळणार आहे. ‘कॉफी विथ करण’ 8 चे पहिले पाहुणे रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिका (Deepika Padukone) […]
-
London Misal: मनोरंजनाची झणझणीत मेजवानी; ‘लंडन मिसळ’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
London Misal: ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ (London Misal) लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा मराठी सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या मराठी सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी भरत जाधव (Bharat Jadhav) एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना […]










