IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या प्रकरणात […]
Prakash Raj Tweet: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना चांद्रयानाबद्दल (Chandrayaan 3) ट्वीट करणं चांगलच महागात पडला आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्या प्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील (Karnataka) बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यामध्ये (Banhatti Police Station) तक्रार दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी […]
Pulkit Samrat: अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच त्याचा ‘मेड इन हेवन 2’ (Made in Heaven 2) मधील स्टायलिश लूकमुळे चर्चेत आला. पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईससाठी चर्चेत आहे. त्याच्या रेड कार्पेट लूक (Carpet look) पासून ते त्याच्या बोल्ड बॅकलेस (Bold backless) सूटपर्यंत पुलकितचा फॅशन जर्नी अफलातून दिसून येत आहे. पुलकित सम्राट हा एक अभिनेता आणि मॉडेल […]
Singer Raju Punjabi Death: ‘देसी देसी ना बोल्या कर छोरी’ या गाण्याचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांनी आज (२२ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला आहे. (Raju Punjabi) वयाच्या ४०व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू यांना हिस्सार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू पंजाबी यांना काळी कावीळ झाल्याची माहिती समोर आली […]
Subhedar Movie New Record: राजा शिवछत्रपतींच्या सिनेमातील अष्टकांमध्ये आतापर्यंत ४ चित्रपुष्प चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराजच्या घवघवीत यशानंतर चाहत्यांच्या भेटीला पाचवे पुष्प येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमा येत्या २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. नुकतंच सिनेमाचे ॲडव्हान्स […]
Rajinikanth Video Viral: दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) त्याच्या ‘जेलर’ (Jailer) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहेत. देशात सध्या ‘जेलर’ सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी ( १८ ऑगस्ट ) थलायवा म्हणजेच रजनीकांत हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. थलायवा यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. त्यावेळेस थलायवा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या […]
R Madhavan: बॉलिवूड म्हटलं की रोमँटिक सिनेमा आलाच आणि रोमँटिक सिनेमा म्हटलं की शाहरूख, सलमान, हृतिक, आमीर हे अभिनेते डोळ्यासमोर येतात. जेव्हा बॉलिवूडमध्ये या अभिनेत्यांच्या सिनेमाचा दबदबा होता तेव्हाच आणखी एका सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तो सिनेमा म्हणजे ‘रहना है तेरे दिल में’. या सिनेमातली गाणी असोत किंवा पावसाचा सीन असो आजही प्रेक्षकांच्या मनातून […]
Box Office Collection : सनी पाजी यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) आणि बॉलिवूडचा खिलाडीचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) या चाहत्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका केला आहे. हे सीक्वेलचे सिनेमे बघायला देखील चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला कमवत असल्याचे बघायला मिळत […]
Horoscope Today 22 August 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)… हे नाव जरी नुसतं घेतलं तरी समोर एक प्रतिमा उभी राहिते… उंचपुरा, भारदस्त आवाज आणि संवेदनशील अभिनय… एक यशस्वी अभिनेता म्हणायला जे काही मापदंड आहेत ते सगळे बिग बी (Big B) अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहेत. मात्र त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा हे चित्र वेगळं आहे. ‘बाप से बेटा […]