Horoscope Today 20 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Pakistan News : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना त्यांच्या इस्लामाबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) कुरेशीला सध्या सुरू असलेल्या सायफर चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी काळजीवाहू सरकारवर आमचा पक्ष फोडण्यासाठी ही अटक करण्यात असल्याचा आरोप पीटीआय […]
Indira Gandhi International Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळवर एका प्रवाशाच्या बॅगेत 35 काडतुसे सापडली आहेत. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. ज्योतिमया नंद असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. नवी दिल्ली ते इंदूर असा त्याला प्रवास करायचा होता. सुरक्षा स्क्रिनिंग मशिनमधून प्रवाशांचे सामान जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यात एक संशयास्पद आकृती आढळून […]
Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत. भारतीय […]
ICC ODI World Cup 2023 : आयसीसीच्या मेगा एकदिवसीय विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीने आज गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान विश्वचषकासाठी शुभंकरचे अनावरण केले. यावेळी भारताची दोन अंडर-19 चॅम्पियन कर्णधार शफाली वर्मा आणि यश धुल उपस्थित होते. आयसीसीने लॉन्च केलेल्या दोन शुभंकरमध्ये एक महिला आणि एक पुरुष […]
Onion export duty : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी खाली येऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता अनेक […]
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला राज्य दौरा मराठवाड्यातून (Marathwada tour) पुन्हा सुरू करणार आहेत. येत्या 27 तारखेपासून हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ठाकरे यांनी जुलैच्या पूर्वार्धात विदर्भाचा दौरा केला होता, परंतु राज्यातील मुसळधार पावसामुळे त्यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता. आता निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून […]
Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार […]
Rohit Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरांवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका मुलाखतीत जहरी टीका केली होती. सर्वोच्च नेतृत्वात काही एजंट होते. ते एजंट राष्ट्रवादीतून (ncp) बाहेर पडलेत. आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल, असे म्हटले होते. त्यामुळे रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. राजकीय […]
Deepika Padukone Video Viral: बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हिचे सिनेमा कायम धमाका करत असल्याचे दिसत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमाने अनेक रेकाॅर्ड तोडल्याचे बघायला मिळाले. (Video Viral) दीपिका पादुकोण आणि किंग खान […]