Horoscope Today 19 August 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Chikungunya vaccine : संशोधकांनी चिकनगुनियावर लस विकसित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. संशोधनानुसार, चिकनगुनिया विषाणूची लस विकसित करणे किंवा उपचार करणे शक्य होऊ शकते. संशोधकांना असे आढळून आले आहे की चिकुनगुनिया तापासाठी जबाबदार विषाणू थेट पेशी टू पेशी पसरू शकतो. ही लस मच्छरपासून तयार होणाऱ्या आजारावर उपचार करण्यात मदत करू शकते. अभ्यासाचे लेखक काय म्हणाले? […]
IND vs IRE : पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. आयर्लंडने एका वेळी अवघ्या 31 धावांत पाच […]
बुलडाणाः केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमीच वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत येत असतात. आता भाजप (BJP) पक्ष मोठा झाला आहे. अनेक नवे नेते भाजपमध्ये येतायत. त्याचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना एक मोठे वक्तव्य केले आहे. आता आमचे दुकान चांगले सुरू आहे. तसेच सध्या […]
Chandrayaan-3 : लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे पहिले फोटो समोर आले आहे. हे फोटो लँडर इमेजरने (Vikram Lander) घेतले आहे. हे फोटो 17 ऑगस्ट रोजी लँडर इमेजरशी संलग्न कॅमेरा-1 ने घेतले होते. यापूर्वी गुरुवारी (17 ऑगस्ट) लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले होते. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. या मिशनमध्ये […]
Vijay Vadettiwar on Ajit Pawar : खिचडी शिजवली, खिचडी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अजून ते राष्ट्रीय नेते नाहीत. त्यांचा कोणाता पक्ष आहे ते त्यांना माहित नाही. पक्षाचे आमदार किती आहेत हे माहित नाही. त्यांना देशाच्या राजकारणारवर बोलणं म्हणजे अपरिपक्वतेचं लक्षण आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला. उपमुख्यमंत्री […]
Ghoomer Review: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘घूमर’ (Ghoomer) या सिनेमात सैयमी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. (Hindi Cinema) गेल्या काही दिवसांपासून आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ हा सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा आज […]
New Guidelines for Influencers : आपण गुंतवणूक कशी करावी? याबाबत आर्थिक सल्ला देणारे अनेक सल्लागार आपल्याला सोशल मीडियावर भेटतात. पण अशा इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर आता लगाम लागणार आहे. ASCI (भारतीय जाहिरात मानक परिषद) मार्केट रेगुलेटर ‘सेबी’ (SEBI) सोबत मिळून इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत असतात. पण आता आणखी […]
Ghoomer Movie : “जिंदगी अगर आपके मुंह पर दरवाजा मारे ना तो दरवाजा खोलते नहीं हैं, तोड़ते हैं…” अभिषेक हे वाक्य बोलतो आणि सरकन ‘चायनामन’ गोलंदजाने बॅट्समनला चकमा देऊन क्लीन बोल्ड कराव तसं काहीस आपण बघत राहतो. आर बाल्की (R Balki) यांनी दिग्दर्शित केलेला आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सयामी खेर (Saiyami Kher), अंगद बेदी […]
Horoscope Today 18 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]