Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे मराठी मनोरंजन लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु अनेकवेळा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत येत असतात. यावेळी देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र त्यांनी थेट कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि गांधी कुटुंबियांवरच जोरदार टीका त्यांनी यावेळी केली होती. राहूल गांधी […]
Satish Shah: सध्या झी टॉकीज वाहिनीवर दादा कोंडके (Dada Kondke ) यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ‘ज्युबिली स्टार’ चित्रपट प्रेक्षकांना पाहता येत आहेत. येत्या रविवारी २० ऑगस्टला ‘राम राम गंगाराम’ हा चित्रपट दुपारी १२ आणि […]
Ajinkya Rahane: आर बाल्की दिग्दर्शित “घूमर”ची (Ghoomar) चर्चा सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत असताना या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध कॉमेंटर हर्ष भोगले (Harsha Bhogle) आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी या चित्रपटाचं विशेष कौतुक करत असल्याचे बघायला मिळाले आहे. ट्विटरवर या दोघांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून या […]
Marathi Natak Karun Gelo Gaav: गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाने आपलं रौद्र रूप दाखवले आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या इर्शाळवाडी गावात मोठी दुर्घटना घडली होती. या गावामध्ये मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव एका रात्रीमध्येच नाहीसे झाल्याचे बघायला मिळाले होते. या घटनेला आता काही दिवस […]
Milind Pemgirikar passed away: सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद पेमगिरीकर यांचे निधन झाले आहे. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 45 वर्षांचे होते. ते गेल्या काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. नाट्याचार्य बाबा डिके यांच्या कर्मभूमी इंदूरमधील मोजक्या नाट्यकर्मींनी आपल्या असामान्य अभिनय कौशल्याच्या जोरावर, कोणत्याही शिफारशीशिवाय, मराठी-हिंदी […]
Sai Lokur Post: ‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. (Sai Lokur) तिने अनेक सिनेमात देखील काम केलं आहे. सध्या सई मनोरंजन विश्वापासून थोडीशी लांब झाल्याचे बघायला मिळत आहे. (Tirthadeep Roy) असं असलं तरी ती सोशल मीडियावरुन (Social media) चाहत्यांच्या कायम संपर्कात राहत असते. View this post on Instagram A post […]
OMG 2 Box Office Collection: बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ओह माय गॉड’ सिनेमा चांगलाच गाजला होता. ११ ऑगस्ट दिवशी या सिनेमाचा सिक्वेल ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक होते. सोबतच सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) कात्रीत अडकल्याने देखील या सिनेमाची चांगलीच चर्चा […]
Box Office: सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी मनोरंजनसृष्टीमधील दुसरा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा प्रदर्शित होवून जवळपास दीड महिना उलटून गेला आहे, तरी देखील चाहत्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. (Marathi Cinema ) कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजत आहेत तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत असल्याचे बघायला मिळत आहे. असं […]
Gadar 2 Box Office Collection: सध्या बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) ‘गदर २’ हा सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने तर आता २०२३ या वर्षातील कमाईच्या बाबत अनेक रेकॉर्ड तोडल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post […]
Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा ‘डबल आईस्मार्ट’च्या (Double iSmart) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Dutt Accident) दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.’ए मामू’ हा डायलॉग म्हणत चाहत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये (Entertainment) एन्ट्री केल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला […]