- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Box Collection: खिलाडीच्या ‘ओह माय गॉड २’ ने रचला इतिहास; ‘इतक्या’ कोटींचा टप्पा केला पार
OMG 2 Box Office Collection: बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ओह माय गॉड’ सिनेमा चांगलाच गाजला होता. ११ ऑगस्ट दिवशी या सिनेमाचा सिक्वेल ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक होते. सोबतच सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) कात्रीत अडकल्याने देखील या सिनेमाची चांगलीच चर्चा […]
-
शानदार… जबरदस्त… भारीच…! ‘Baipan Bhari Deva’ ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, कमावले ‘इतके’ कोटी
Box Office: सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी मनोरंजनसृष्टीमधील दुसरा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा प्रदर्शित होवून जवळपास दीड महिना उलटून गेला आहे, तरी देखील चाहत्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. (Marathi Cinema ) कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजत आहेत तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत असल्याचे बघायला मिळत आहे. असं […]
-
Box Collection: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; सहाव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला
Gadar 2 Box Office Collection: सध्या बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) ‘गदर २’ हा सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने तर आता २०२३ या वर्षातील कमाईच्या बाबत अनेक रेकॉर्ड तोडल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post […]
-
Sanjay Dutt Accident: संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात; डोक्याला पडले टाके
Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा ‘डबल आईस्मार्ट’च्या (Double iSmart) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Dutt Accident) दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.’ए मामू’ हा डायलॉग म्हणत चाहत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये (Entertainment) एन्ट्री केल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला […]
-
Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट
Saif Ali Khan Devara First Look: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरने देखील (Karina Kapoor) सैफबरोबरचा एक रोमँटिक फोटो (Romantic photos) शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे बघायला […]
-
Horoscope Today 17 August 2023: ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 17 August 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Earthquake: नोएडामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
Earthquake: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बुधवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 1.5 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर येथे 08:57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली जमिनीखाली 6 किलोमीटर होती. दरम्यान, दिल्ली आणि आसपासचा परिसर भूकंपग्रस्त क्षेत्र मानला जातो. दिल्ली-एनसीआरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. […]
-
स्वदेशी युद्धनौका ‘विंध्यगिरी’चे उद्या उद्घाटन, नौदल आणखी होणार मजबूत
Vindhyagiri : भारतीय नौदलासाठी प्रकल्प 17A अंतर्गत बांधण्यात आलेली स्वदेशी युद्धनौका’विंध्यगिरी’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (गुरुवारी) लाँच करणार आहेत. युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा कोलकाता शहरातील हुगळी नदीच्या काठावर असलेल्या GRSE च्या जहाजबांधणी सुविधेत होणार आहे. ‘विंध्यगिरी’ जहाजात अत्याधुनिक उपकरणे बसवली जाणार आहेत आणि भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या व्यापक चाचण्या घेण्यात येणार आहेत. पूर्वीच्या ‘विंध्यगिरी’ने 08 […]
-
‘वंदे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक, 3 महिन्यांत 4 दगडफेकीच्या घटना
Vande Bharat Express : केरळमध्ये रेल्वेवर दगडफेकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज (बुधवार) काही हल्लेखोरांनी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली. या घटनेमुळे ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी उत्तर कन्नूर जिल्ह्यात दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याचवेळी कासारगोडहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवरील दगडफेकीनंतर आता रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रेनच्या […]
-
चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे मांस; मुंबईतील धक्कादायक प्रकरण
Mumbai crime : मुंबईतील वांद्रे परिसरात चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने वांद्रे येथील पाप पेंचो ढाब्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी ढाब्याचे व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या मित्रासोबत वांद्रे येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी […]










