Wrestlers Protest: दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना आशियाई क्रीडा 2023 मध्ये थेट प्रवेशासाठी दिलेल्या सूटविरोधातील याचिका फेटाळून लावली. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) आशियाई क्रीडा 2023 मध्ये थेट प्रवेशासाठी सूट दिली होती. ज्याच्या विरोधात लास्ट पंघल आणि सुजित कलकल यांनी कोर्टात याचिका दाखल केली […]
INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली तीन सामन्यांची वनडे मालिका अनिर्णित राहिली. मालिकेतील शेवटचा सामना खूपच रोमांचक झाला. पण तो अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारताला 225 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 225 धावाच करू शकला. भारताकडून हरलीन देओलने 77 धावांची […]
Vande Bharat Halal Certified Tea Video Viral : देशातील सर्वात आधुनिक ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये प्रवाशाला ‘हलाल प्रमाणित चहा’ दिल्याने मोठा गोंधळ झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी प्रवाशांना त्यांना दिलेला चहा ‘शाकाहारी’ असल्याचे समजावून सांगत आहेत. मात्र, श्रावणाच्या उपवासाचे कारण देत प्रवासी ‘हलाल चहा’बाबत रेल्वे कर्मचाऱ्यांशी सतत वाद […]
INS Kirpan : गेल्या दशकापासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. भारताला कोंडीत पकडण्याची एकही संधी चीन सोडत नाही. त्यामुळे भारताने देखील जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. चीनचा दुश्मन आणि भारताचा मित्र असलेल्या व्हिएतनामला मोठं गिफ्ट दिले आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार दक्षिण चीन समुद्रातील लष्करी तळावर व्हिएतनामी नौदलाला स्वदेशी युद्धनौका ‘कृपन’ […]
Tiger 3: भाईजानच्या (Bhaijaan) बहुचर्चित ‘टायगर ३’ ची कथा लीक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social media) असल्याचे दिसून आले आहे. अचानक सिनेमाचे कथानक IMDB या साईटवर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहे . भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी हे प्रकरण लक्षात आणून दिले आहे. IMDb सहसा सिनेमाची योग्य माहिती देते. #Tiger3 Plot according to IMDb. […]
Hasan Mushrif’s big statement : अजित पवारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. राज्यभरात त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना या ना त्या मार्गाने शुभेच्छा देत आहेत. तसेच कार्यकर्ते बॅनर लावून भावी मुख्यमंत्री […]
China News : चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या चार आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक गायब होण्याने चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण चीन सरकार मौन बाळगून आहे. चीनच्या अशा मौनाला मोठा इतिहास आहे. चीनमध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटी गायब होणे हे सामान्य झाले आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, सेलिब्रेटी, उच्च अधिकारी, राजकीय नेते आणि पत्रकार बेपत्ता झाले आहेत. […]
Chandrakant Patil : भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवृत्ती विषयी मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या सरहद संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी आपल्या निवृत्ती विषयी देखील मोठे विधान […]
Jui Gadkari Post: राजगड जिल्ह्यातील खालापूरजवळी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीमधील लोकांसाठी १९ जुलैची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अख्ख गाव ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ३ दिवस झाले आहेत, तरी देखील मृतांचा आकडा वाढत असल्याचे चिट पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध देखील NDRF टीम घेत आहे. इर्शाळवाडीत अजून देखील […]